ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाबद्दल अत्यंत मोठे अपडेट, ‘तो’ फोटो आणि…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल सध्या विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाबद्दल अत्यंत मोठे अपडेट, 'तो' फोटो आणि...
Aishwarya Rai and Abhishek Bachchan
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 2:14 PM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद वाढल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर नुकताच ऐश्वर्या रायला तिच्या अभिनयासाठी पुरस्कार देण्यात आला. यावेळी बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही उपस्थित नव्हते. ऐश्वर्याला सपोर्ट करण्यासाठी तिची लेक आराध्या बच्चन हीच त्यावेळी उपस्थित होती. यावेळी मोबाईलमधील कॅमेऱ्यामध्ये आराध्या ही फोटो आणि व्हिडीओ घेताना दिसली. आराध्या ही कायमच आई ऐश्वर्या हिच्यासोबत विदेशात जाताना दिसते. अनेकदा त्यावरून ऐश्वर्याला प्रश्न देखील विचारले जातात.

हेच नाही तर आराध्या हिला घेऊन विदेशात सतत जाताना ऐश्वर्या राय ही दिसत आहे. अनंत अंबानी याचे प्री वेडिंग फंक्शन गुजरातच्या जामनगरमध्ये तीन दिवस सुरू होते. या फंक्शनमध्ये संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र पोहोचले होते. मात्र, यावेळी जास्त करून ऐश्वर्या राय ही लेक आराध्या बच्चन हिच्यासोबतच फिरताना दिसली.

आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनमधील एक तीन दिवसांचा डॉक्युमेंटरी व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो. JioCinema वर स्ट्रिम होत आहे. या व्हिडीओमध्ये नीता अंबानी या बोलताना दिसत आहेत. यावेळी तीन दिवसांची खास झलक या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलीये. 

या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन, आराध्या बच्चन आणि ऐश्वर्या राय हे एकत्र बसलेले स्पष्ट दिसत आहेत. फक्त हेच नाही तर यावेळी तिघेही अत्यंत आनंदात दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे एकमेकांकडून पाहून काहीतरी बोलताना हसताना देखील दिसत आहेत. हा व्हिडीओ बऱ्याच काही गोष्टी सांगून जाताना दिसत आहे.

Aishwarya Rai and Abhishek Bachchan

विशेष म्हणजे आता या तिघांचा तो स्क्रीन शॉट व्हायरल होतोय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक एकमेकांसोबत खूप जास्त आनंदी दिसत आहेत. लोक यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. ज्यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली त्यावेळी देखील हे एकमेकांसोबत खास वेळ घालत होते. बच्चन कुटुंबियांमध्ये नेमके काय सुरू आहे हाच प्रश्न आता चाहत्यांना पडल्याचे या व्हिडीओवरून दिसत आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.