तरुण मुलाला दिला खांदा, 70 व्या वर्षी लेकीपेक्षा लहान मुलीसोबत लग्न, 4 लग्न करणारा अभिनेता आहे तरी कोण?

Actor Marriage: वयाच्या 70 व्या वर्षी अभिनेत्याने स्वतःच्या लेकीपेक्षा लहान मुलीसोबत केलं लग्न, 26 वर्षांच्या मुलाला दिला खांदा... एक दोन नाही तर 4 लग्न करणारा अभिनेता कोण?

तरुण मुलाला दिला खांदा,  70 व्या वर्षी लेकीपेक्षा लहान मुलीसोबत लग्न, 4 लग्न करणारा अभिनेता आहे तरी कोण?
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 1:39 PM

आपल्या मुलांना जगातील प्रत्येक आनंद मिळावा अशा पालकांची इच्छा असते. मुलांचा जन्म झाल्यापासून पालक आपल्या पाल्यासाठी अनेक गोष्टी करत असतात. पण काही मुलांची साथ पालकांना आयुष्यभर लाभत नाही. असचं काही बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झालं आहे. अभिनेत्याने 26 वर्षांच्या मुलाला अखेरचा निरोप दिला… मुलाच्या मृत्यूनंतर अभिनेत्याने शोक देखील व्यक्त केला. पण अभिनेता एक दोन नाही तर, 4 लग्नामुळे देखील चर्चेत राहिला.

सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेते कबीर बेदी आहेत. कबीर बेदी यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे कबीर बेदी अधिक चर्चेत राहिले.

कबीर यांच्या मुलाने वयाच्या 26 व्या स्वतःचं आयुष्य संपवलं. मुलाच्या निधनानंतर कबीर बेदी यांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलाच्या निधनाचं दुःख व्यक्त करत कबीर बेदी म्हणाले होते, ‘माझा मुलगा सिद्धार्थ याने 1997 मध्ये स्वतःला संपवलं, ज्याचा निधनानंतर मी पूर्णपणे एकटा पडलो…’

कबीर बेदी यांचे चार लग्न

कबीर बेदी यांना एक दोन नाही तर, चार लग्न केल्यामुळे ट्रोल केलं जातं. कबीर बेदी यांचं पहिलं लग्न डान्सर प्रोतिमा बेदी यांच्यासोबत झालं होतं. दुसरं लग्न ब्रिटिश फॅशन डिजाइनर सुसान हम्फ्रेस सोबत झालं होतं. तर तिसरं लग्न निक्की बेदी सोबत झालं. पण अभिनेत्याने तिनही लग्न अपयशी ठरले.

तिन लग्न अपयशी ठरल्यानंतर कबीर बेदी यांनी वयाच्या 70 व्या वर्षी 30 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत लग्न केलं. कबीर यांच्या चौथ्या पत्नीचं नाव परवीन दुसांज आहे. सांगायचं झालं तर, मुली पेक्षा कमी वयाच्या महिलेसोबत लग्न केल्यामुळे कबीर बेदी यांना ट्रोल देखील करण्यात आलं.

कबीर बेदी याचं चौथे लग्न मॉडेल परवीन दोसांझ हिच्यासोबत झालं. वयाच्या 70 व्या वर्षी अभिनेत्याने 30 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत लग्न केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कबीर बेदी यांची चौथी पत्नी मुलगी पूजा बेदीपेक्षा चार-पाच वर्षांनी लहान आहे. पूजा आणि परवीनचे अजिबात पटत नसल्याचं देखील अनेकदा समोर आलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.