Bigg Boss 17 Premiere | ‘हे’ स्पर्धेक ‘बिग बॉस 17’च्या घरात दाखल, वाचा एका क्लिकवर यादी

बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. बिग बॉस 17 चा आज प्रिमियर पार पडतोय. बिग बॉस 17 मध्ये अनेक मोठे चेहरे हे सहभागी झाले आहेत. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झाली आहे.

Bigg Boss 17 Premiere | 'हे' स्पर्धेक 'बिग बॉस 17'च्या घरात दाखल, वाचा एका क्लिकवर यादी
Follow us
| Updated on: Oct 15, 2023 | 11:17 PM

मुंबई : बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळाली. बिग बॉस 17 (Bigg Boss 17) चा आज प्रिमिअर पार पडलाय. यावेळी सलमान खान हा जबरदस्त लूकमध्ये दिसतोय. सलमान खान हा धमाकेदार डान्स (Dance) करताना देखील दिसला. बिग बॉस 17 ची क्रेझ चाहत्यांमध्ये आहे. बिग बॉस 17 मध्ये कोण सहभागी होणार याकडे सर्वांच्या नजरा या दिसत आहेत. आता प्रिमियरला सुरूवात झाली असून हळूहळू स्पर्धेक हे बिग बॉस 17 च्या घरात येताना दिसत आहेत.

बिग बॉस 17 मध्ये निल भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा हे धमाका करताना दिसणार असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे खरोखरच निल भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा हे बिग बॉस 17 च्या घरात पोहचले आहेत. निल भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा हे गुम है किसी के प्यार में मालिकेत एकसोबत काम करताना दिसले. विशेष म्हणजे मालिकेच्या शूटिंगदरम्यान यांची ओळख झाली आणि यांनी थेट लग्न केले.

बिग बॉस 17 च्या घरात अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये. विशेष म्हणजे बिग बॉस 17 च्या घरात प्रवेश करण्याच्या अगोदर धमाकेदार डान्स करताना देखील अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे दिसले आहेत. अंकिता लोखंडे हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये मालिकांसोबतच काही चित्रपटामध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mannara❤️ (@memannara)

बिग बाॅसच्या घरात मुनव्वर फारुकी आणि मन्नारा चोप्रा हे देखील अगोदरच पोहचले आहेत. मन्नारा चोप्रा ही प्रियांका चोप्रा आणि परिणीची चोप्रा यांची बहीण असून तिने अनेक तेलगू चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. यासोबतच वकील रईस खान आणि क्राइम रिपोर्टर जिग्ना वोरा या देखील बिग बॉस 17 मध्ये सहभागी झाल्या आहेत.

बिग बाॅस 17 मध्ये अनुराग डोभाल हा देखील सहभागी झालाय. अनुराग डोभाल याचे 12 मिलियन फॉलोअर्स हे सोशल मीडियावर बघायला मिळतात. नावेद यूके याने देखील बिग बाॅस 17 मध्ये प्रवेश केला. सलमान खान याने नावेद यूकेला थेट मोठा अब्दू म्हटले आहे. सोनिया बन्संल आणि खानजादी देखील सहभागी झाल्या आहेत.  एक एक करून बिग बाॅसच्या घरात स्पर्धेक हे सहभागी होताना दिसत आहेत. अजून काही स्पर्धेक हे बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.