अभिनेत्याची ‘या’ अभिनेत्रीसोबत सिझलिंग केमिस्ट्री, वयाच्या 50 व्या केला Extramarital Affairs चा खुलासा

Extra Marital Affairs | विवाहित अभिनेत्याचा प्रसिद्ध अभिनेत्रीवर जडला होता जीव? विवाहबाह्य नात्याबद्दल अभिनेत्याचं वयाच्या 50 व्या वर्षी मोठं वक्तव्य... झगमगत्या विश्वात अनेक सेलिब्रिटी असे आहेत ज्यांच्या वैवाहिक आयुष्यावर तिसऱ्या व्यक्तीमुळे परिणाम झाला.. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्याने केलाय मोठा खुलासा...

अभिनेत्याची 'या' अभिनेत्रीसोबत सिझलिंग केमिस्ट्री, वयाच्या 50 व्या केला Extramarital Affairs चा खुलासा
Follow us
| Updated on: Apr 10, 2024 | 12:22 PM

झगमगत्या विश्वात कधी कोणाचं नातं कोणासोबत जोडण्यात येईल सांगता येत नाही. ग्लॅमरच्या विश्वात प्रेम, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट, विवाहबाह्य संबंध… अशा अनेक गोष्टी कायम चर्चेत असतात. सेलिब्रिटी त्यांच्या कामामुळे कमी आणि खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. आता देखील टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेत्याने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता वरुण बडोला आहे.

एक काळ असा होता जेव्हा वरुण याने टीव्ही विश्वावर राज्य केलं होतं. ‘देस में निकला होगा चांद’ मालिकेमुळे वरुण याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. एका मालिकेमुळे वरुण घरा-घरात पोहोचला. आज चाहते मलिकेतील वरुण याला विसरु शकले नाहीत. मालिकेत वरुण याच्यासोबत अभिनेत्री संगीता घोष हिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

वरुण आणि संगीता यांच्या सिझलिंग केमिस्ट्रीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. दोघांची रील लाईफ जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली होती. अशात वरुण आणि संगीता एकमेकांना डेट करत आहेत… अशा चर्चांनी देखील डोकंवर काढलं होतं. अखेर अनेक वर्षांनंतर वरुण यांनी संगीता हिच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र वरुण आणि संगीता यांच्या नात्याची चर्चा रंगली आहेत..

हे सुद्धा वाचा

संगीता हिच्यासोबत असलेल्या विवाहबाह्य संबंधांच्या चर्चा फेटाळत वरुण यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. जेव्हा वरुण आणि संगीता एकत्र काम करत होते. तेव्हा अभिनेता विवाहित होता. वरूण याच्या पत्नीचं नाव राजेश्वरी सचदेव असं आहे. पण मालिकेतील वरुण आणि संगीता यांची केमिस्ट्री पाहून दोघांनी लग्न केलं अशी देखील चर्चा रंगली होती.

दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत वरुण यांना ‘संगीता हिच्यावर कधी जीव जडला होता का?’ यावर अभिनेत्याने नकार दिला. वरुण म्हणाला, ‘मला तिच्यावर प्रेम झालं असतं तर, चांगली संधी होती… कारण तेव्हा सगळ्या गोष्टी आमच्या बाजून होत्या… आम्ही भारतीय टीव्ही विश्वातील रोमँटिक कपल होतो… आम्ही एकत्र पार्टी करायचो… एकत्र फिरायचो… आम्ही चांगले मित्र आहोत…’ असं देखील अभिनेता म्हणाला…

वरुण बडोला याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो आता 50 वर्षांचा आहे. त्याला शेवटी ‘गन्स एन्ड गुलाब’ आणि ‘कोहरा’ सीरिजमध्ये स्पॉट करण्यात आलं होतं. सध्या सर्वत्र वरुण बडोला याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.