Suicide | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट, वाचा काय घडले?

प्राथमिक अंदाजानुसार मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे सांगितले जात असले तरीही पोलिसांनी आपला तपास सुरू केलाय.

Suicide | 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट, वाचा काय घडले?
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 1:06 PM

मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री दीपा (Deepa) हीच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलांय. दीपाचे खरे नाव पॉलिना जेसिका असे आहे. 29 वर्षीय दीपाने चेन्नईतील (Chennai) तिच्या राहत्या घरी आत्महत्या केलीये. पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दीपाचा मृतदेह आढळून आलांय. दीपाच्या आत्महत्येनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. रिपोर्टनुसार पोलिसांनी (Police) दीपाच्या रूममधून एक डायरी जप्त केलीये. या डायरीमध्ये दीपाने काही महत्वाची माहिती लिहिली असल्याचे कळते आहे.

Dipa

पोलिसांना सापडली डायरीमध्ये अत्यंत महत्वाची माहिती

पोलिसांना दीपाच्या रूममध्ये सापडलेल्या डायरीमध्ये लिहिले आहे की, माझ्यासोबत कोणीही नाहीये किंवा मला कोणीही साथ देत नाहीये. मला माझे जीवन आवडत नाही, असे या डायरीमध्ये लिहिल्याचे कळते आहे. अशी एक चर्चा सुरू आहे की, दीपा तिच्या खासगी आयुष्यामध्ये अडचणीत सापडली होती. इतकेच नाही तर तिच्या लव्ह लाईफमध्येही सर्वकाही अलबेल नव्हते. यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

अभिनेत्रीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला

दीपाच्या आत्महत्येनंतर पोलिसांना एक सुसाईट नोटही सापडलीये. पोलिसांनी आता पुढील तपास करण्यास सुरूवात केली असून पोलिसांकडून काही महत्वाचे खुलासे देखील केले जाऊ शकतात. दीपाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे सांगितले जात असले तरीही पोलिसांनी आपला तपास सुरू केलाय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.