तेच डोळे, तोच चेहरा … हुबेहूब रेखा सारख्या दिसणाऱ्या तरुणीला पाहून नेटकरी थक्क!

हुबेहूब रेखा सारख्या दिसणाऱ्या तरुणीला पाहून नेटकरी थक्क! 'ती' तरुणी म्हणते..., तरुणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल... रेखा आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसल्या तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत

तेच डोळे, तोच चेहरा ... हुबेहूब रेखा सारख्या दिसणाऱ्या तरुणीला पाहून नेटकरी थक्क!
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 2:33 PM

बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. रेखा आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नसल्यातरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. वयाच्या 70 व्या वर्षी देखील रेखा यांचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही रेखा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. सध्या रेखा यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका तरुणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तरुणीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील रेखा यांच्या 90 च्या दशकातील दिवस आठवले.

anvhihihihi<3 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तरुणीने व्हिडीओ पोस्ट केले आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला रेखा यांचा एक जुना फोटो दिसत आहे. त्यानंतर काळ्या टॉपमध्ये तरुणी दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करत तरुणी म्हणते, ‘कोणी तरी मला सांगितलं आहे, मी रेखा यांच्यासारखी दिसते…’ सध्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by janvhihihihi<3 (@j4nhhv1)

व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एक नेटकरी म्हणतो, ‘रेखा सारखं दुसरं कोणी नसू शकतं…’, दुसरा नेटकरी म्हणतो, ‘तू प्रचंड सुंदर दिसतेस…’ अनेकांनी तरुणीच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी रेखा यांच्यासारखं दुसरं कोणीच नाही… असं म्हटलं आहे.

रेखा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘सिलसीला’, ‘खुन भरी मांग’, ‘उमराव जान’, ‘कोई… मिल गया’, ‘क्रिश’, ‘दिल है तुम्हाला’, ‘घर’, ‘नागीन’, ‘क्रिश 3’ यांसारख्या अनेक सिनेमात रेखा यांनी एकापेक्षा एका भूमिका साकारत चाहत्यांच मनोरंजन केलं.

रेखा यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी जवळपास 200 सिनेमांमध्ये काम केलं. आज रेखा बॉलिवूडपासून दूर असल्या तरी संपत्तीमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे टाकतात. रिपोर्टनुसार रेखा यांच्याकडे वांद्रे याठिकाणी आलिशान बंगला आहे. त्यांच्या बंगल्याची किंमत जवळपास 13 कोटी रुपये आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.