ना चित्रपट ना बिझनेस, कसा निघतो मलायका अरोरा हिचा महिन्याचा खर्च? अत्यंत…

मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. मलायका अरोरा सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय दिसते. खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

ना चित्रपट ना बिझनेस, कसा निघतो मलायका अरोरा हिचा महिन्याचा खर्च? अत्यंत...
Malaika Arora
Follow us
| Updated on: Jun 29, 2024 | 4:37 PM

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. मलायका अरोरा हिने छैया छैया गाण्यावर धमाकेदार असा डान्स केला. मात्र, मलायका अरोरा हिने चित्रपटांमध्ये फार काम केले नाहीये. मात्र, असे असतानाही मलायका अरोरा ही अत्यंत लग्झरी असे आयुष्य जगताना दिसते. अनेकांना प्रश्न पडतो की, चित्रपटांमध्ये काम न करताही मलायका अरोरा लग्झरी आयुष्य कसे जगते आणि तिला पैसा कसा मिळतो.

मलायका अरोरा ही जरी चित्रपटांपासून दूर असली तरीही ती टीव्ही शोमध्ये जजचे काम करते. यामधून ती चांगली कमाई करते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही एका टीव्ही शोच्या एपिसोडसाठी 5 ते 6 लाख रूपये फीस घेते. रिपोर्टनुसार मलायका अरोरा हिने अनेक व्यवसायांमध्ये आपले पैसे गुंतवले आहेत, ज्यातून तिला मोठा पैसा देखील मिळतो.

यासोबतच मलायका अरोरा हिने फिटनेस ॲप, योगा, ई-कॉमर्स ब्रँड आणि फॅशन व्यवसायामध्येही मोठी गुंतवणूक केलीये. मलायका अरोरा ही बांद्रामध्ये ज्या घरात राहते, त्या घराची किंमत ही 20 कोटींपेक्षा अधिक आहे. फक्त हेच नाहीतर मलायका अरोरा हिच्याकडे अत्यंत आलिशान आणि महागड्या गाड्या असल्याचे देखील सांगितले जाते. अनेक मोठ्या ब्रँडची ॲम्बेसेडर देखील मलायका आहे.

मलायका अरोरा हिचे मुंबईतील पाली येथे अत्यंत आलिशान घर आहे आणि ते घर तिने भाड्याने दिले आहे. दरमहिन्याला अभिनेत्रीला या घराचे भाडे 1.57 लाख मिळते. 100 कोटी मलायका अरोरा हिचे नेटवर्थ देखील आहे. मलायका अरोरा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मोठी कमाई करते. सोशल मीडियावर ती सक्रिय दिसते.

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच मलायका अरोरा दिसते. आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतानाही मलायका दिसते. मलायका अरोरा ही अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. विशेष म्हणजे लवकरच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर लग्न करणार असल्याचेही सांगितले जाते.

Non Stop LIVE Update
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.