Tiger 3 : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला; सलमान खानच्या चित्रपटाच्या शूटिंगला फटका!

सलमान खानच्या (Salman Khan) टायगर 3 (Tiger 3) चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत.

Tiger 3 : कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला; सलमान खानच्या चित्रपटाच्या शूटिंगला फटका!
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 9:13 AM

मुंबई : सलमान खानच्या (Salman Khan) टायगर 3 (Tiger 3) चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. आता यासंदर्भात एक बातमी येत आहे की, सलमान खान टायगर 3 च्या शूटिंगची तयारी करत आहे. टायगर 2 चित्रपटाची शूटिंग जगातील वेगवेगळ्या भागात करण्यात आले होते. (Tiger 3 movie The shooting will take place in India)

टायगर 3 चे शूटिंग कोरोनामुळे इतर देशात करणे शक्य नसल्यामुळे यशराज फिल्म्स यावेळी टायगर 3 चे संपूर्ण शूटिंग भारतात करण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे. सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यावर्षी ईदच्या निमित्ताने सलमान खानचा राधे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून त्यानंतर तो आपल्या अंतिम चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करेल. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर सलमान खान टायगर 3 चे शूट करणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार सलमान खानने मार्चमधील सर्व तारखा दिग्दर्शक मनीष शर्मा यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर असेही बोलले जात आहे की, सलमान खान दुबईला जाण्यापूर्वी मनीष शर्माच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. या चित्रपटातही सलमान खान रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. सलमान खानसोबत चित्रपट करण्यास मनीष शर्मा खूप उत्साही आहे.

संबंधित बातम्या : 

Hritik Roshan | ऋतिक रोशन हाजीर हो, मुंबई क्राईम ब्रांचचं समन्स, शनिवारी जबाब नोंदवणार; कंगनाप्रकरण भोवणार?

Video | करीनाच्या बाळाला भेटायला पोहोचली सारा अली खान, हातात दिसले भरपूर गिफ्ट्स…

श्रीदेवीनंतर फक्त मीच विनोदी भूमिका करते, कंगनाच्या दाव्याची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली!

(Tiger 3 movie The shooting will take place in India)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.