बंगालच्या निवडणुकीत राजकारण पेटलेलं असताना खासदार नुसरत जहांचा हॉट फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

नुसरत नेहमी तिच्या फोटोंमुळे चर्चेत येत असते. मात्र, यावेळी सध्या बंगालमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे (TMC MP and Actress Nusrat Jahan shared glamorous photos get viral).

बंगालच्या निवडणुकीत राजकारण पेटलेलं असताना खासदार नुसरत जहांचा हॉट फोटो व्हायरल, चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 9:18 PM

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे. या निवडणुकीच्या वातावरणात राजकारण पेटलेलं असताना तृणमूल काँग्रेसची खासदार आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहां चर्चेत आली आहे. नुसरत चर्चेत येण्यामागील कारण हे तिचं नवं फोटोशूट आहे. तिने तिच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. नुसरत नेहमी तिच्या फोटोंमुळे चर्चेत येत असते. मात्र, यावेळी सध्या बंगालमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे (TMC MP and Actress Nusrat Jahan shared glamorous photos get viral).

नुसरतच्या फोटोवर चाहते घायाळ

नुसरत ही बंगाली सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत. ती तिच्या अभिनयासह सौंदर्यामुळे लोकांना प्रचंड आवडते. तिच्या नव्या फोटोजची चाहते नेहमी वाट बघतच असतात. याशिवाय नुसरतही सोशल मीडियावर नेहमी तिचे नवनवे फोटो शेअर करत असते. यावेळी तर तिने आता बंगालच्या निवडणुकीच्या काळात फोटो शेअर केल्यामुळे ती चर्चेचं कारण ठरली आहे.

फोटोत नेमकं काय?

नुसरतने शेअर केलेल्या फोटोत ती अतिशय सुंदर दिसत आहे. फोटोत ती पर्पल दाऊनमध्ये सिजलिंग पोज देताना दिसत आहे. तिच्या या खतरनाक फोटोने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. फोटोतील तिचा अॅटिट्यूड, तिची नजर चाहत्यांच्या मनाला घायाळ करतेय.

फोटोला कॅप्शनही भारी

या फोटोसोबत तिने दिलेलं कॅप्शनही खूप सुंदर आहे. “प्रत्येक मनाच्या आडोशाला एक स्वप्न असतं. या स्वप्नाला गुंफणाऱ्याला ते ठाऊक असतं. प्रत्येक महिला ही राजकुमारीच असते”, असं तिने म्हटलंय (TMC MP and Actress Nusrat Jahan shared glamorous photos get viral).

View this post on Instagram

A post shared by Nusrat (@nusratchirps)

View this post on Instagram

A post shared by Nusrat (@nusratchirps)

हेही वाचा : राहुल वैद्य-दिशा परमारने गुपचूप बांधली लग्नगाठ? सोशल मीडियावर व्हिडीओचा धुमाकूळ!

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.