Netflix : चुकूनही कुटुंबीयांसोबत पाहू नका हे चित्रपट, वेब सीरिज; अन्यथा..

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज अनोखा कंटेट पहायला मिळतो. क्राइमपासून ते हॉरर, सस्पेन्स, कॉमेडी, रोमँटिक.. अशा सर्व प्रकारचे चित्रपट आणि वेब सीरिजवर एका क्लिकवर उपलब्ध झाली आहेत. मात्र यात असेही काही चित्रपट आणि सीरिज आहेत, जे तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत बसून पाहू शकत नाही.

| Updated on: Oct 16, 2023 | 8:47 PM
'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' या चित्रपटाचे एकूण तीन भाग आहेत. ही हॉलिवूडमधील सर्वांत बोल्ड, रोमँटिक आणि इरॉटिक सीन्सचा भरणा असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे', 'फिफ्टी शेड्स डार्कर' आणि 'फिफ्टी शेड्स फ्रीड' अशी ही तीन भागांची नावं आहेत.

1 / 10
'डिव्होशन : अ स्टोरी ऑफ लव्ह अँड डिझायर' ही एक ड्रामा सीरिज आहे. यामध्ये असे काही सीन्स आहेत, जे तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत बसून पाहू शकणार नाहीत. नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या या वेब सीरिजचे फक्त सहा एपिसोड्स आहेत.

2 / 10
'लस्ट स्टोरीज 1' आणि 'लस्ट स्टोरीज 2' हे दोन्ही अँथॉलॉजी चित्रपट आहेत. म्हणजेच चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी चार छोट्या कथांचं दिग्दर्शन करून त्याला एका चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आणलंय. स्त्रियांच्या कामुक भावनेवर आधारित पहिला सिझन होता. तर दुसऱ्या सिझनमध्येही बोल्ड दृश्यांचा भरणा आहे.

3 / 10
'ऑब्सेशन' ही एक ब्रिटीश थ्रिलर मिनी सीरिज आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यात ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये रिचर्ड आर्मीटेज आणि चार्ली मर्फी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सीरिजमध्ये अभिनेत्रीचे प्रचंड बोल्ड सीन्स असून सोशल मीडियावरही ते व्हायरल झाले होते.

4 / 10
'सेक्स लाइफ' या चित्रपटाच्या नावावरूनच बोल्डनेसची प्रचिती येते. ही वेब सीरिज असून याचाही दुसरा सिझन या वर्षी प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सारा शाही, अॅडम डिमॉस आणि माइक वॉगेल यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. विवाहबाह्य संबंधाविषयीची कथा या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे.

5 / 10
'वलेरिया' हा कॉमेडी ड्रामा असून त्याचाही कंटेट अडल्ट आहे. बोल्ड सीन्समुळे हा ड्रामा प्रचंड चर्चेत आला होता. यामध्ये डायना गोमेज, मॅक्सी इग्लेसियास, सिल्मा लोपेज, टेरेसा रायट, फेडेरिको आगादो आणि पॉला मालिया यांनी भूमिका साकारल्या आहेत.

6 / 10
'365 डेज' या चित्रपटातील बोल्ड दृश्यांचीही चांगलीच चर्चा झाली होती. 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. '365 dni' या बेस्ट सेलर नॉवेलवर चित्रपटाची कथा आधारित आहे. ब्लँका लिपिन्स्काने ही कादंबरी लिहिली होती.

7 / 10
'डार्क डिझायर' ही थ्रिलर वेब सीरिज असून याचे दोन सिझन्स नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहेत. 2020 मध्ये ही सीरिज प्रदर्शित झाली होती. एक विवाहित महिला तिच्या घरापासून लांब एक वीकेंड राहते आणि त्यावेळी एक धक्कादायक घटना घडते.

8 / 10
'फिश बाऊस वाइव्स' ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या बोल्ड चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये अशा पत्नींची कथा दाखवण्यात आली आहे, जे त्यांच्या वैवाहित आयुष्यात खुश नाहीत.

9 / 10
एलीट ही कथा शाळेतल्या मुलांची असली तरी यामध्ये बऱ्याच बोल्ड सीन्सचा भरणा आहे. ही एक स्पॅनिश ड्रामा सीरिज आहे. लवकरच या सीरिजचा सातवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावरुनच तुम्हाला त्याची लोकप्रियता लक्षात आली असेल.

10 / 10
Follow us
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.