Shweta Tiwari: श्वेता तिवारी तिसरं लग्न कधी करणार? अभिनेत्रीने दिलं स्पष्ट उत्तर

Shweta Tiwari Marriage Life: दोन घटस्फोट झाल्यानंतर श्वेता तिवारी तिसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा... खुद्द श्वेताने सोडलं मौन..., श्वेता तिवारी कायम खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

Shweta Tiwari: श्वेता तिवारी तिसरं लग्न कधी करणार? अभिनेत्रीने दिलं स्पष्ट उत्तर
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 3:40 PM

Shweta Tiwari Marriage Life: अभिनेत्री श्वेता तिवारी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. टीव्ही विश्वातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत श्वेता तिवरी अव्वल स्थानी आहे. ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेमुळे श्वेता तिवारी हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. मालिकेतून यश मिळाल्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. प्रोफेशनल आयुष्यात श्वेता तिवारी हिला यश मिळालं, पण खासगी आयुष्यात मात्र श्वेताला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. दोन घटस्फोट झाल्यानतंर श्वेता सिंगल मदर म्हणून दोन मुलांचा सांभाळ करत आहे.

श्वेता तिवारी हिने दोन्ही नवऱ्यांवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. यावर अभिनेत्री स्वतःचं स्पष्ट मत देखील मांडलं आहे. मुलांबद्दल श्वेता म्हणाली, ‘माझ्या दोन्ही मुलांना त्यांचं दुःख लपवण्याची सवय आहे. ते मला कधीच काहीच बोलत नाहीत.’

लेक पलक तिवारी हिच्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘नवरा मारहाण करत असताना श्वेताने पाहिलं आहे. तो शिव्या देत असताना माझी लेक माझ्या बाजूला असायची… तेव्हा पलक फक्त 6 वर्षांची होती. तिने पोलिसांना घरी येताना पाहिलं आहे. आईला पोलीस स्थानकात जाताना पाहिलं आहे. मुलाला देखील सर्वकाही माहिती आहे.’

श्वेता पुढे म्हणाली, ‘लोकं मला म्हणायचे दोन वेळा लग्न केलं आहेस आता तिसरं लग्न कधी करणार. तुझी लेक तर 5 वेळा लग्न करेल…’ असं म्हणत अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं. यावर श्वेता म्हणाली, ‘मला तर वाटतं माझी लेक कधी लग्न करणारच नाही… तिने जे काही पाहिलं आहे. त्यानंतर पलक लग्नाचा विचार देखील करणार नाही…’ असं देखील श्वेता तिवारी म्हणाली…

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.