लेहेंग्यात श्वेता तिवारीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

अभिनेत्री श्वेता तिवारी टीव्ही विश्वातील अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता अभिनेत्री सैंदर्यामुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Oct 22, 2024 | 11:05 AM
अभिनेत्री श्वेता तिवारी हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री श्वेता तिवारी हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.

1 / 5
लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीने खास फोटोशूट करत काही फोटो इन्स्टाग्रामवर फोटोपोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेताच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीने खास फोटोशूट करत काही फोटो इन्स्टाग्रामवर फोटोपोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेताच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. अभिनेत्रीच्या सौंदर्याच्या देखील कायम चर्चा रंगलेल्या असतात.

श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. अभिनेत्रीच्या सौंदर्याच्या देखील कायम चर्चा रंगलेल्या असतात.

3 / 5
वयाच्या 43 व्या वर्षी देखील श्वेता हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही.  श्वेता चाहत्यांना देखील फॅशन गोल्स देत असते.

वयाच्या 43 व्या वर्षी देखील श्वेता हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. श्वेता चाहत्यांना देखील फॅशन गोल्स देत असते.

4 / 5
सोशल मीडियावर देखील श्वेता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोशल मीडियावर देखील श्वेता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.