Uorfi Javed | चक्क ‘या’ कपड्यांमध्ये हा खेळ खेळताना दिसली उर्फी जावेद, नेटकरी म्हणाले, काहीही झाले तरीही

उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे जोरदार चर्चेत असते. इतकेच नाही तर उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील मिळाल्या आहेत. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Uorfi Javed | चक्क 'या' कपड्यांमध्ये हा खेळ खेळताना दिसली उर्फी जावेद, नेटकरी म्हणाले, काहीही झाले तरीही
Follow us
| Updated on: Aug 27, 2023 | 4:31 PM

मुंबई : फॅशनची क्वीन उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने अगदी कमी कालावधीमध्ये स्वत:ची एक वेगळी आणि खास ओळख अत्यंत कमी कालावधीमध्ये मिळवली आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेद हिने अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही वर्षांपूर्वीच उर्फी जावेद हिने मुंबई गाठली.

उर्फी जावेद हिने आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष हा केलाय. उर्फी जावेद ही मुळ उत्तर प्रदेशची राहणारी आहे. उर्फी जावेद ही ज्यावेळी मुंबईमध्ये दाखल झाली, त्यावेळी तिच्याकडे राहण्यासाठी घर नव्हते. इतकेच नाही तर मुंबईच्या रस्त्यावर झोपण्याची वेळ देखील उर्फी जावेद हिच्यावर आली.

उर्फी जावेद हिच्यावर लोक तिच्या कपड्यांमुळे नेहमीच टिका करताना दिसतात. मात्र, होणाऱ्या टिकेचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर होत नाही. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच अंदाजा लावणे शक्य होत नाही. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच झाडाच्या सालीपासून कपडे तयार केले होते. याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले होते.

यावेळी तिने सांगितले की, या कपड्यांसाठी झाडाचे अजिबात नुकसान हे केलेले नाहीये. उर्फी जावेद हिने नुकताच एक अतरंगी फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. उर्फी जावेद हिचा हा फोटो पाहून अनेकजण हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. या फोटोमध्ये उर्फी जावेद ही भगव्या रंगाचा शर्टमध्ये दिसत आहे. मात्र, हा शर्ट पुढच्या साईटने फक्त एका छोट्याशा दोरीने बांधण्यात आलाय. हाच फोटो व्हायरल होत आहे.

उर्फी जावेद हिने हा फोटो शेअर करताना एक अत्यंत हटके अस कॅप्शन देखील दिले आहे. उर्फी जावेद हिने हा फोटो शेअर करताना लिहिले की, ‘गुल्ली डंडा’ या फोटोमध्ये उर्फी जावेद हिच्या हातामध्ये एक स्टिक आणि काही बॉल दिसत आहेत. उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

उर्फी जावेद हिच्या या नव्या फोटोवर कमेंट करत एकाने लिहिले की, मी तेच म्हणालो की, ही उर्फी जावेद कशी सुधारली. दुसऱ्याने लिहिले की, अच्छा यावेळी सर्व शो हा पुढे आहे. तिसऱ्याने लिहिले की, संपूर्ण बदलेल परंतू ही उर्फी जावेद कधीच बदलणार नाहीये. आता उर्फी जावेद हिचा हा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.