Uorfi Javed | ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात होती उर्फी जावेद, लग्न झाल्याचे कळताच ढसाढसा रडली आणि…

उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. उर्फी जावेद हिच्यावर नेहमीच तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते. उर्फी जावेद हिने तिच्या अतरंगी कपड्यांमुळे खास ओळख नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद हिच्या फॅन फाॅलोइंगमध्ये बिग बाॅसपासून मोठी वाढ झालीये.

Uorfi Javed | 'या' बाॅलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात होती उर्फी जावेद, लग्न झाल्याचे कळताच ढसाढसा रडली आणि...
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 3:08 PM

मुंबई : उर्फी जावेद हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही तिच्या अतरंगी कपड्यांसाठी ओळखली जाते. अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे टार्गेट देखील केले जाते. मात्र, होणाऱ्या टिकेचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर अजिबात होत नाही. उर्फी जावेद सोशल मीडियावरही (Social media) प्रचंड सक्रिय असून तिची जोरदार फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते. उर्फी जावेद ही आपल्या चाहत्यांसाठी कायमच सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते. दोन दिवसांपूर्वीच उर्फी जावेद ही मुंबई (Mumbai) विमानतळावर स्पाॅट झाली होती.

उर्फी जावेद हिला मुंबई विमानतळावर पाहून चाहत्यांनी मोठी गर्दी केली. पापाराझीला पोझ देताना उर्फी जावेद दिसत होती. चाहत्यांची वाढती गर्दी पाहून उर्फी जावेद हिने चक्क 10 फोटोसाठी 100 रूपये लागतील असे सांगितले. मात्र, उर्फी जावेद हे फक्त मजाकमध्येच म्हणत होती. उर्फी जावेद दिसताच लोक कायमच तिच्या शेजारी गर्दी करताना दिसतात.

नुकताच उर्फी जावेद हिने अत्यंत मोठा खुलासा केला आहे. उर्फी जावेद म्हणाली की, मी एका बाॅलिवूड अभिनेत्यावर प्रचंड प्रेम करत होते. माझे क्रेझ तो अभिनेता होता. विशेष म्हणजे यावेळी उर्फी जावेद हिने चक्क त्या अभिनेत्याचे नाव देखील सांगून टाकले. शाहिद कपूर हा उर्फी जावेद हिला प्रचंड आवडत असे. उर्फी जावेद त्याचे प्रत्येक चित्रपट बघायची.

उर्फी जावेद म्हणाली, ज्यावेळी मला समजले की, शाहिद कपूर याचे लग्न झाले. त्यादिवशी मी सारखी रडत होते आणि मी खूप जास्त दु:खी झाले. मी अजूनही शाहिद कपूर याला लाईक करते. आयुष्यात सर्वात जास्त दु:ख हे शाहिद कपूर याच्या लग्नाच्या दिवशीच झाले होते. आता उर्फी जावेद हिने शाहिद कपूर याच्याबद्दल भाष्य केल्याने ती चर्चेत आलीये.

काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद ही पापाराझी यांना स्मार्ट वाॅच वाटताना दिसली होती. याचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनेकांनी यासाठी उर्फी जावेद हिचे काैतुक देखील केले होते. उर्फी जावेद तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. उर्फी जावेद हिने तिच्या कपड्यांमुळे अगदी कमी कालावधीमध्ये खास ओळख निर्माण केलीये. उर्फी जावेद हिला अनेकदा तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.