Uorfi Javed | शिल्पा शेट्टी हिच्या पतीवर उर्फी जावेद हिची नजर, राज कुंद्राबद्दल केले अत्यंत मोठे भाष्य, थेट
उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. उर्फी जावेद ही नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

मुंबई : उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच वादात सापडते. इतकेच नाही तर आतापर्यंत अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देखील मिळाल्या. या धमक्यांचाही काही विशेष परिणाम उर्फी जावेद हिच्यावर होत नाही. उर्फी जावेद आणि वाद (Dispute) हे समीकरण बघायला मिळतंय. सोशल मीडियावरही उर्फी जावेद चांगलीच सक्रिय असते.
उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासे करताना ती दिसली. उर्फी जावेद ही थेट म्हणाली की, मुळात म्हणजे मी कोणासोबत तरी लग्न करावे असा मला अजूनही मिळाला नाही. त्याने म्हटले पाहिजे की, चल काहीतरी तूफानी करू. मला अगोदर प्रेग्नेंट व्हायचे आहे आणि मग लग्न करायचे आहे. उर्फी जावेद हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाले.
आता नुकताच उर्फी जावेद हिने शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्याबद्दल मोठे भाष्य केले. उर्फी जावेद हिचे हे बोलणे ऐकून नक्कीच शिल्पा शेट्टी हिला राग आला असणार आहे. थेट उर्फी जावेद ही म्हणाली की, मला तो खूप म्हणजे खूप जास्त आवडतो…विशेष म्हणजे उर्फी जावेद ही फक्त इतक्यावरच थांबली नाही तर पुढे तर तिने सर्वांनाच धक्का दिला.
उर्फी जावेद म्हणाली की, आय लव्ह यू राज कुंद्रा…मी त्यालाच फॉलो करत आहे, असेही म्हणताना उर्फी जावेद ही दिसली. काही दिवसांपूर्वीच राज कुंद्रा याच्यासारख्या लूकमध्ये उर्फी जावेद ही दिसली होती. उर्फी जावेद हिला पाहून लोकांना राज कुंद्रा याची आठवण आली. आता उर्फी जावेद हिने थेट राज कुंद्रा यालाच आय लव्ह यू म्हटले.
उर्फी जावेद हिचे हे बोलणे ऐकून नक्कीच शिल्पा शेट्टी हिचा संताप झाला असणार आहे. शिल्पा शेट्टी हिने काही दिवसांपूर्वीच मोठा खुलासा करत बाॅलिवूडवर आरोप केला. शिल्पा शेट्टी हिने थेट म्हटले होते की, माझी कधीच बाॅलिवूडच्या टाॅप 10 अभिनेत्रींमध्ये गणणा केली गेली नाही. नेहमीच मला वेगळी वागणूक दिली.
आता हे बोलणार तरी कोणाकडे. शिल्पा शेट्टी ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. शिल्पा शेट्टी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आपल्या फिटनेसकडेही शिल्पा शेट्टी लक्ष देते. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच एक फोटोशूट केले. ज्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका ही करण्यात आली.