Video : उर्फी जावेदला बघताच काका संतापले, इंडियाचे नाव खराब करत आहेस, अभिनेत्री थेट म्हणाली, तुझ्या बापाचे काय…
उर्फी जावेद हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असलेले एक नाव आहे. उर्फी जावेद ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. उर्फी जावेद ही आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. उर्फी जावेद ही अनेकदा तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते.

मुंबई : उर्फी जावेद हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले एक नाव आहे. मात्र, अनेकदा उर्फी जावेद (Uorfi Javed) ही तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीमधून मिळालीये. उर्फी जावेद हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. उर्फी जावेद ही मुळ उत्तर प्रदेशची असून चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी ती काही वर्षांपूर्वीच मुंबईमध्ये दाखल झाली. मात्र, मुंबईमध्ये (Mumbai) दाखल झाल्यानंतर उर्फी जावेद हिला मोठा संघर्ष हा करावा लागला. उर्फी जावेद हिच्याकडे झोपण्यासाठी घर नव्हते आणि जेवणासाठी पैसे देखील नव्हते. चक्क रस्त्यावर आणि गार्डनमध्ये झोपण्याची वेळ ही उर्फी जावेद हिच्यावर आली.
आता कोट्यावधी संपत्तीची मालकीन ही उर्फी जावेद आहे. आपल्या अतरंगी स्टाईलमुळे उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळवलीये. विशेष म्हणजे उर्फी जावेद ही कमाईमध्ये एखाद्या बाॅलिवूड अभिनेत्रीला देखील आरामात मागे टाकते. मुंबईमध्ये आलिशान फ्लॅट देखील उर्फी जावेद हिचे आहेत.
उर्फी जावेद हिचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. उर्फी जावेद हिचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ सार्वजनिक ठिकाणचा आहे. यावेळी उर्फी जावेद जात असताना एक व्यक्ती हा उर्फी जावेद हिच्या खडेबोल सुनावताना दिसत आहे.
View this post on Instagram
उर्फी जावेद हिला तो व्यक्ती म्हणतो की, इंडियाचे नाव खराब करत आहेस….इंडियाचे नाव खराब नाही करायचे…हे ऐकून उर्फी जावेद हिचा देखील पारा चढतो आणि ती म्हणते की काका तुमच्या बापाचे काही जात आहे का? मात्र, तो व्यक्की परत परत म्हणतो की, इंडियाचे नाव खराब नाही करायचे. आता हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.
त्यानंतर एक मुलगी उर्फी जावेद हिला शांत राहण्यास सांगते आणि त्या व्यक्तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. वाद वाढल्याचे लक्षात येताच लोक या दोघांनाही शांत बसवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आता उर्फी जावेद हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.