Uorfi Javed | उर्फी जावेद Oops Moment ची शिकार, थेट भर रस्त्यामध्ये पडली आणि पुढे जे घडले ते अत्यंत धक्कादायकच
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे नाव आहे. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. इतकेच नाही तर उर्फी जावेद ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. नुकताच उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. अनेकदा उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे थेट टीका केली जाते. मात्र, होणाऱ्या टिकेचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर अजिबातच होत नाही. वाद आणि उर्फी जावेद हे समीकरण देखील काही दिवसांपासून सतत बघायला मिळत आहे. उर्फी जावेद हिला अनेकदा थेट तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या गेल्या आहेत. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीमधूनच मिळालीये. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या फॅशनमुळे (Fashion) चर्चेत आहे.
उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. इतकेच नाही तर उर्फी जावेद ही सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यावधीची कमाई करते. उर्फी जावेद हिची दररोजची कमाई ही 8 ते 9 लाखांच्या घरात आहे. उर्फी जावेद हिने फॅशनमुळे मोठी कमाई करते. सोशल मीडियावरही अनेक जाहिराती करताना उर्फी जावेद ही दिसते.
अनेकदा तिच्या फॅशनमुळे उर्फी जावेद ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. इतकेच नाही तर लोक तिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका करताना देखील कायमच दिसतात. मात्र, उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओला मोठे प्रेम मिळताना दिसते. उर्फी जावेद हिचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. इतकेच काय तर उर्फी दिसली की, लोक तिच्या भोवती गर्दी देखील करतात.
View this post on Instagram
नुकताच सोशल मीडियावर सध्या उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिच्या भोवती चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसत आहे. यावेळी एक व्यक्ती हा उर्फी जावेद हिच्यासोबत फोटो घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे उर्फी जावेद देखील त्या व्यक्तीला फोटोसाठी पोज देताना दिसत आहे.
सेल्फी घेणे सुरूच असताना अचानक उर्फी जावेद ही खाली जमिनीवर पडताना दिसत आहे. यावेळी उर्फी जावेद हिच्यासोबत Oops moment झाल्याचे बघायला मिळत आहे. खाली पडल्यानंतर उर्फी जावेद हिला उभे राहणे देखील उवघड झाल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर पापाराझी उर्फी जावेद हिला उभे राहण्यासाठी मदत करताना दिसत आहेत. आता उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.