उर्फी जावेदकडून दिग्दर्शकावर लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप, स्क्रिनशॉट शेअर करत म्हणाली…

अभिनेत्री उर्फी जावेदने कास्टिंग डायरेक्टर ओबेद आफ्रिदीवर लैंगिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

उर्फी जावेदकडून दिग्दर्शकावर लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप, स्क्रिनशॉट शेअर करत म्हणाली...
उर्फी जावेद
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 2:34 PM

मुंबई : बिग बॉसमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) कास्टिंग डायरेक्टर ओबेद आफ्रिदीवर (Casting Director Abed Afridi) लैंगिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर स्क्रीनशॉट शेअर करत हे आरोप केले आहेत. “आबेद आफ्रिदीने तिला अयोग्य वागणूक दिली आणि आपल्याबद्दल वाईट शब्द वापरले” असं तिने म्हटलंय. ‘आफ्रिदीने एका म्युझिक व्हिडिओसाठी ‘कॉम्प्रमाइज’करायला सांगितलं”, असं उर्फी जावेद म्हणाली आहे. तिच्या या आरोपांना प्रियांका शर्मानेही दुजोरा दिला आहे. माझ्या एका जवळच्या मैत्रिणीकडेही आबेदने अशीच मागणी केली असल्याचं प्रियांकाने म्हटलंय. प्रियांकानेही आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. ही स्टोरी शेअर करत उर्फीने प्रियांकाचे आभार मानलेत.

उर्फीकडून ओबेद आफ्रिदीवर आरोप

उर्फी जावेदने कास्टिंग डायरेक्टर ओबेद आफ्रिदीवर लैंगिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर स्क्रीनशॉट शेअर करत हे आरोप केले आहेत. “आबेद आफ्रिदीने तिला अयोग्य वागणूक दिली आणि आपल्याबद्दल वाईट शब्द वापरले” असं तिने म्हटलंय. “आफ्रिदीने एका म्युझिक व्हिडिओसाठी ‘कॉम्प्रमाइज’करायला सांगितलं”, असं उर्फी जावेद म्हणाली आहे.

उर्फीकडून स्क्रीनशॉट शेअर

उर्फीने इन्स्टाग्रामवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात तिने आबेद आफ्रिदीवर गंभीर आरोप केलेत. “आफ्रिदीने एका म्युझिक व्हिडिओसाठी ‘कॉम्प्रमाइज’करायला सांगितलं”, असं उर्फी जावेद म्हणाली आहे. उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यात ती म्हणते की, “हे सगळं मी पैशांसाठी करत नसून या कास्टिंग डायरेक्टर आफ्रिदीचा पर्दाफाश करण्यासाठी हे सगळं करत आहे.”

प्रियांका शर्माकडून दुजोरा

उर्फी जावेदच्या या आरोपांना प्रियांका शर्मानेही दुजोरा दिला आहे. माझ्या एका जवळच्या मैत्रिणीकडेही आबेदने अशीच मागणी केली असल्याचं प्रियांकाने म्हटलंय. प्रियांकानेही आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. ही स्टोरी शेअर करत उर्फीने प्रियांकाचे आभार मानलेत.

संबंधित बातम्या

ऋतिक रोशन आणि सबा आझादची पहिली भेट कुठे झाली? तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!

Bheemla Nayak Trailer : ‘भीमला नायक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, दबंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता पवन कल्याण!

“टॉम क्रूझ भयंकर रागीट, तोंडावर फेकला अल्बम”; एक्स मॅनेजरने सांगितला किस्सा

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.