उर्फी जावेद हिचा सोशल मीडियावरील नंगानाच थांबणार…? इन्स्टाग्रामचा मोठा निर्णय

Urfi Javed : उर्फी जावेद हिला फोटो, व्हिडीओ शेअर करताना येणार मोठ्या अडचणी... सोशल मीडियावरील मॉडेलचा नंगानाच थांबणार? इन्स्टाग्रामचा मोठा निर्णय... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्फी जावेद हिची चर्चा... उर्फी फॅशन तिच्यासाठी ठरली मोठी अडचण?

उर्फी जावेद हिचा सोशल मीडियावरील नंगानाच थांबणार...?  इन्स्टाग्रामचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 2:56 PM

मुंबई | 3 डिसेंबर 2023 : मॉडेल उर्फी जावेद कायम तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत असते. वेग-वेगळ्या प्रकारचे कपडे घालून सोशल मीडियावर स्वतःचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करण्याऱ्या उर्फीला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त फक्त उर्फी जावेद हिची चर्चा रंगली आहे. उर्फी विरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने मोठा निर्णय घेतला आहे. कायम स्वतःच्या विचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेद हिचा इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आला आहे. खुद्द उर्फी हिने याबद्दल माहिती दिली आहे. ज्यामुळे उर्फी हिला आता स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाहीत..

उर्फी हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यामुळे मॉडेलचा इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आल्याचं दिसत आहे. कम्युनिटी गाइलाइन्सचं पालन न केल्यामुळे अकाउंट सस्पेंड करण्यात आल्याचं मेटाने सांगितलं आहे. सध्या सर्वत्र उर्फी जावेद हिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, उर्फी जावेद कायम स्वतःचे विचित्र फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ज्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी उर्फी हिच्यावर निशाणा साधला आणि तुला अनफॉलो करु… अशी सक्त ताकीद दिली. तरी देखील उर्फी तिची फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत होती. उर्फी हिच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं.

उर्फी जावेद हिला जीवे मारण्याची धमकी

उर्फी जावेद हिला अनेकदा बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, पण अभिनेत्रीने निर्भयपणे त्याला चोख प्रत्युत्तर दिले. धमकी मिळाल्यानंतर देखील उर्फी हिने स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट थांबवलं नाही. अशात इन्स्टाग्रामने उर्फी हिची अकाउंड सस्पेंड केल्यानंतर मॉडेलचा नंगानाच थांबणार का? अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त उर्फी जावेद हिची चर्चा रंगली आहे.

उर्फी जावेद हिने तिच्या करियरची सुरुवात मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारत केली. पण उर्फी हिला यश मिळालं नाही. त्यानंतर उर्फी ‘बिग बॉस ओटीटी 1’ मध्ये दिसली.  बिग बॉसमुळे उर्फी चर्चेत तर आली, पण तिला प्रसिद्धी मिळाली नाही. अखेर उर्फी तिच्या फॅशनमुळे तुफान प्रसिद्धी झोतात आली. पण आता फॅशनच उर्फीची मोठी अडचण ठरली आहे… असं म्हणायला हरकत नाही.

'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.