मच्छरदानी का घातलीस… उर्फी जावेद नेटकऱ्यांकडून भयंकर ट्रोल; फोटो पाहून तोंडच…
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी आणि खास ओळख ही नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.
मुंबई : उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. उर्फी जावेद अनेकदा तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण बघायला मिळतंय. उर्फी जावेद हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधूनच मिळालीये. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
उर्फी जावेद ही 2024 मध्ये पहिल्यांदाच स्पाॅट झालीये. यावेळी उर्फी जावेद हिला पाहून अनेकांना मोठा धक्का बसला. उर्फी जावेद ही यावेळी अत्यंत अतरंगी अशा लूकमध्ये दिसली. उर्फी जावेद आता सोशल मीडियावर तूफान ट्रोल होताना दिसत आहे. नेटकरी हे उर्फी जावेद हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. उर्फी जावेद हिच्या या लूकची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
उर्फी जावेद हिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. हा जाळीदार ड्रेस असून त्याला काटे लावण्यात आल्याचे देखील दिसत आहे. आता याच ड्रेसवरून उर्फी जावेद हिची खिल्ली उडवली जात आहे. उर्फी जावेद हिच्या या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, अरे हा असा कसा ड्रेस आहे, मुळात ही ड्रेस कशासाठी घालते हेच कळत नाही.
दुसऱ्याने लिहिले की, हा ड्रेस आहे की, मच्छरदानी? तिसऱ्याने लिहिले की, मला कधीच उर्फी जावेद हिचे कपडे अजिबातच आवडत नाहीत. उर्फी जावेद हिला या ड्रेसमुळे चांगलेच खडेबोल हे सुनावले जात आहेत. खूप जास्त ट्रोल उर्फीला सोशल मीडियावर केले जात आहे. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच मोठा खुलासा केला. उर्फी जावेद हिने सांगितले की, तिला तिचे वडील कशाप्रकारे मारहाण करत असत. फक्त हेच नाही तर अनेकदा तिला इतकी जास्त मारहाण केली जात असत की, ती थेट या मारहाणीमध्ये बेशुद्ध देखील पडायची. उर्फी जावेद हिने मुंबईमध्ये आल्यानंतर मोठा संघर्ष हा केला आहे.