Urfi Javed | ‘मी घरी विवस्त्रच..’; उर्फी जावेदचा व्हिडीओ व्हायरल

सुरुवातीला उर्फीच्या फॅशनवरून मोठा वाद झाला होता. मात्र आता नेटकऱ्यांनाही तिला या विचित्र कपड्यांमध्येच पाहण्याची सवय झाली आहे. म्हणूनच जेव्हा उर्फी पूर्ण किंवा साध्या कपड्यांमध्ये समोर येते, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो.

| Updated on: Oct 10, 2023 | 3:48 PM
अभिनेत्री उर्फी जावेद फक्त तिच्या कपड्यांमुळे आणि चित्रविचित्र फॅशन सेन्समुळेच चर्चेत राहत नाही. तर अनेकदा ती तिच्या वक्तव्यांमुळेही ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. उर्फी कधी कोणते कपडे परिधान करेल याचा नेम नाही. त्याचप्रमाणे ती कधी काय बोलणार, याचाही नेम नसतो. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

1 / 5

2 / 5
या प्रश्नाचं उत्तर देताना उर्फी म्हणाली, "मी विवस्त्रच राहते. मी इतकं महागडं 3 बीएचके घर विकत घेतलं आहे. आधी एकाच घरात खूप लोक राहायचे. मात्र आता मी स्वत:चं मोठं घर खरेदी केलं आहे. त्यामुळे माझ्या घरी मी विवस्त्रच राहते. मला तसं राहायला आवडतं."

3 / 5
उर्फीचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. 'ही संपूर्ण पिढी बर्बाद करू शकते', असं एकाने म्हटलं. तर 'या देशाचं काय होईल', असा सवाल दुसऱ्या युजरने केला आहे. मुलाखतीसाठी उर्फीला आमंत्रित करण्याची गरजच काय होती, असाही प्रश्न काहींनी केला.

4 / 5
उर्फी जावेद आणि चित्रविचित्र फॅशन हे जणू समीकरणच आहे. उर्फीला सर्वसामान्य कपड्यांमध्ये पाहणं दुर्मिळच असतं. कधी साखळ्या तर कधी विविध वस्तूंपासून ती तिचे कपडे डिझाइन करते. त्यातही अंगप्रदर्शनामुळे उर्फी सर्वाधिक चर्चेत असते.

5 / 5
Follow us
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.