Tuzech Mi Geet Gaat Aahe: ‘तुझेच मी गीत गात आहे’च्या सेटवर जेव्हा उर्मिला कोठारेची चिमुरडी जिजा येते…

उर्मिलाची लेक म्हणजेच जिजादेखील (Jiza) बऱ्याचदा 'तुझेच मी गीत गात आहे'च्या सेटवर जात असते. सुरुवातीला आपली आई या कोणत्या नव्या मुलीचे लाड करतेय असं जिजाला वाटायचं. पण आता जिजा आणि स्वरामध्येही छान गट्टी जमली आहे.

| Updated on: May 16, 2022 | 9:26 AM
स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु झालेल्या 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय. मालिकेत स्वरा आणि वैदेही म्हणजेच अवनी तायवाडे आणि उर्मिला कोठारे यांचे सीन्सही खूप छान रंगत आहेत. पडद्यावरच्या या मायलेकी खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या मायलेकी झाल्या आहेत.

1 / 5
उर्मिला आपल्या लेकीप्रमाणेच म्हणजेच जिजाप्रमाणे स्वराची काळजी घेते. इतक्या लहान वयातही स्वरामध्ये असलेला समजूतदारपणा उर्मिलाला विशेष भावतो. दोघींमधली हीच भन्नाट केमिस्ट्री मालिकेत नवे रंग भरत आहे.

उर्मिला आपल्या लेकीप्रमाणेच म्हणजेच जिजाप्रमाणे स्वराची काळजी घेते. इतक्या लहान वयातही स्वरामध्ये असलेला समजूतदारपणा उर्मिलाला विशेष भावतो. दोघींमधली हीच भन्नाट केमिस्ट्री मालिकेत नवे रंग भरत आहे.

2 / 5
उर्मिलाची लेक म्हणजेच जिजादेखील बऱ्याचदा 'तुझेच मी गीत गात आहे'च्या सेटवर जात असते. सुरुवातीला आपली आई या कोणत्या नव्या मुलीचे लाड करतेय असं जिजाला वाटायचं. पण आता जिजा आणि स्वरामध्येही छान गट्टी जमली आहे.

3 / 5
शूटिंगमधून वेळ मिळाला की या दोघींचीही सेटवर धमाल सुरु असते. खरंतर जिजामुळेच मला स्वराची आई साकारणं शक्य झाल्याचं उर्मिला सांगते. लहानग्यांसोबत लहान कसं व्हायचं हे मी जिजामुळेच शिकलेय. त्यामुळे सेटवरच्या या लेकीसोबत माझी खास गट्टी जमली आहे.

4 / 5
माय-लेकीच्या प्रेमाची साक्ष देणारी ही मालिका दररोज रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेच्या निमित्ताने उर्मिलाने बऱ्याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.

5 / 5
Follow us
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...