‘उतरन’मधील छोटी ‘इच्छा’ आता दिसते अशी; फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क!

'उतरन' या मालिकेत छोटी इच्छा साकारणारी अभिनेत्री स्पर्श खानचंदानी ही सध्या अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असून तिचं ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारं आहे. स्पर्श ही आता 23 वर्षांची झाली आहे.

| Updated on: Jul 07, 2024 | 5:35 PM
'उतरन' या मालिकेला बरीच लोकप्रियता मिळाली होती. यामध्ये छोटी इच्छा साकारणारी चिमुकली तुम्हाला आठवतेय का? दोन वेळ्या घातलेली ही इच्छा घराघरात लोकप्रिय होती. आता तीच इच्छा मोठी झाली असून तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.

1 / 6
छोट्या पडद्यावरील काही मालिका प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडून जातात. 'उतरन' ही अशीच एक मालिका होती. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेत गरीब मुलगी इच्छाची भूमिका स्पर्श खानचंदानीने साकारली होती.

2 / 6
'उतरन' या मालिकेत दोन मुलींची कथा दाखवण्यात आली होती. यामध्ये एक मुलगी श्रीमंत असते तर दुसरी गरीब. गरीब इच्छाच्या मालिकेतील स्पर्शला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं होतं. ती आता मोठी झाली असून तिला ओळखणंही कठीण झालं आहे.

3 / 6
स्पर्श खानचंदानीला पाहून आता कोणीच म्हणू शकत नाही की ही तीच छोटी इच्छा आहे, जी इतकी लोकप्रिय झाली होती. 'उतरन'च्या यशानंतर स्पर्शला बऱ्याच ऑफर्स मिळाल्या असतील, असं अनेकांना वाटलं होतं. मात्र आता स्पर्श अभिनयक्षेत्रापासून दूर आहे.

4 / 6
स्पर्श आता अभिनयक्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते. तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. स्पर्श सध्या अभिनयक्षेत्रापासून दूर अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत आहे.

5 / 6
स्पर्शला शास्त्रीय नृत्याची खूप आवड आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या डान्सचेही फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 'उतरन'नंतर स्पर्शने राणी मुखर्जीसोबत 'हिचकी' या चित्रपटातही काम केलं होतं.

6 / 6
Follow us
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.