Varun Dhawan | वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या चित्रपटामध्ये मोठा बदल, अभिनेता म्हणाला, खराब चित्रपट कधीच…
वरुण धवन आणि जान्हवी कपूर हे त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे हे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसत आहेत. नुकताच वरुण धवन याने चित्रपटाबद्दलचे मोठे अपडेट हे शेअर केले आहे. चाहते यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मुंबई : वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा बवाल हा चित्रपट (Movie) धमाका करताना दिसणार आहे. वरुण धवन आणि जान्हवी कपूर हे बवाल चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे वरुण धवन आणि जान्हवी कपूर हे दोघेही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यांच्या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा चाहत्यांसह निर्मात्यांना देखील आहेत. विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच वरुण धवन आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हे चित्रपटामध्ये एकसोबत काम करताना दिसणार आहेत. वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा बवाल हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक नक्कीच आहे. वरुण धवन (Varun Dhawan) आणि जान्हवी कपूर यांचा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरेल.
वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 21 जुलैला हा चित्रपट धमाका करणार आहे. नुकताच वरुण धवन याने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना वरुण धवन हा दिसला आहे. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये चित्रपटाच्या सेटवरील काही गोष्टी सांगताना वरुण धवन हा दिसला.
वरुण धवन याने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, बवाल हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नाहीये. ओटीटीवर वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी देखील यावर विचार केल्याचे सांगताना वरुण धवन हा दिला आहे. वरुण धवन म्हणाला की, खराब चित्रपट थिएटरमध्ये चालू शकत नाहीत.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा करताना वरुण धवन हा दिला होता. वरुण धवन म्हणाला की, बवाल चित्रपटाच्या सेटवर तब्बल एक महिना मी अजिबातच जान्हवी कपूर हिला बोललो नव्हतो. इतकेच नाही तर मी सेटवर इतर सर्वांसोबत कायमच गप्पा मारत बसत होतो फक्त जान्हवी कपूर हिला सोडून.
पुढे वरुण धवन म्हणाला की, मी हे फक्त आणि फक्त चित्रपटातील काही सीनसाठी असे केले होते. जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून धमाल करताना दिसत नाहीयेत. आता हे बघण्यासारखे ठरणार आहे की बवाल काय धमाका करतो की नाही. मिली हा चित्रपट जान्हवी कपूर हिचा फ्लाॅप गेला तर वरुण धवन यांचा कुली नं 1हा देखील फ्लाॅप गेला होता.