अनुष्का-विराटने ज्या ठिकाणी केलं होतं लग्न, त्याच ठिकाणी साऊथ सुपरस्टारने बांधली लग्नगाठ
प्रसिद्ध तेलुगू अभिनेता वरुण तेज नुकताच लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री लावण्या त्रिपाठीशी इटलीत त्याने लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याचे खास फोटो समोर आले आहेत. वरुण हा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते नागेंद्र बाबू यांचा मुलगा आणि मेगास्टार चिरंजीवी यांचा भाचा आहे.
Most Read Stories