Vicky Katrina Holiday: ‘WiFi नसतानाही कनेक्शन चांगलंय’ म्हणणाऱ्या विकीला नेटकऱ्यांचा अजब सवाल
बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी विकी कौशल आणि कतरिना कैफ सध्या एकमेकांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. विकी-कतरिना यांनी 'व्हेकेशन मोड' ऑन केला असून सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले आहेत. कतरिनाने विकीसोबतचे फोटो पोस्ट करत तिच्या रोमँटिक ट्रिपची झलक चाहत्यांना दाखवली.
Most Read Stories