Video | चक्क जयपूरमध्ये कतरिना कैफ हिला सोडून ‘या’ अभिनेत्रीसोबत शॉपिंग करताना दिसला विकी काैशल, व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का

बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही नेहमीच चर्चेत असते. कतरिना कैफ हिने काही दिवसांपूर्वीच घरीच एक फोटोशूट केले होते. एकदम साध्या शर्टमध्ये कतरिना कैफ हिने हे फोटोशूट केले. ज्यानंतर चाहत्यांनी लग्नानंतर पैसे वाचवत असल्याचे म्हटले. नुकताच एका अभिनेत्रीसोबत शाॅपिंग करताना विकी काैशल हा दिसलाय.

Video | चक्क जयपूरमध्ये कतरिना कैफ हिला सोडून 'या' अभिनेत्रीसोबत शॉपिंग करताना दिसला विकी काैशल, व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 9:57 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही सध्या जोरदार चर्चेत आहे. सारा अली खान आणि विकी काैशल यांचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांना या चित्रपटाकडून प्रचंड अशा अपेक्षा आहेत. मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट हे बाॅक्स आॅफिसवर (Box office) धमाका करत नाहीयेत. याला फक्त पठाण हा चित्रपट अपवाद ठरलाय. आता जरा हटके जरा बचके हा सारा आणि विकीचा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सध्या सारा अली खान आणि विकी काैशल (Vicky Kaushalहे चित्रपटाचे प्रमोशन जोरदार करताना दिसत आहेत.

सारा अली खान ही अजमेर शरीफ दर्ग्यात पोहचली होती. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसले. आता नुकताच सारा अली खान हिने राजस्थानमधील काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सारा अली खान हिच्या या व्हिडीओमध्ये विकी काैशल हा देखील दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये सारा अली खान आणि विकी काैशल यांचे राजस्थानमध्ये जोरदार स्वागत केल्याचे दिसत आहे. इतकेच काय तर चुलीवर भाकरी भाजताना सारा अली खान आणि विकी काैशल हे दिसत आहेत. सारा अली खान हिने हे व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, सौम्या आणि कपिल जयपुरमध्ये.

या व्हिडीओमध्ये सर्वात अगोदर सारा अली खान ही जयपुरमध्ये खरेदी करताना दिसत आहे. राजस्थानी बांधनीचे दुप्पट्टे खरेदी करताना सारा अली खान ही दिसत आहे. इतकेच नाही तर राजस्थानी जूते खरेदी करताना सारा आणि विकी हे दोघेही दिसत आहेत. जयपूरच्या हवा महल समोरही पोज देताना विकी काैशल आणि सारा अली खान हे दिसत आहेत.

चाहते मोठ्या प्रमाणात या व्हिडीओमध्ये कमेंट करताना दिसत आहेत. सारा अली खान ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. सारा अली खान ही कार्तिक आर्यन याला डेट करत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, काही कारणामुळे यांचे ब्रेकअप झाले. सध्या सारा अली खान हिचे नाव शुभमन गिल याच्यासोबत जोडले जात आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.