अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीची दुबईत धमाल!

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची (Arbaaz Khan) गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Georgia Andriana)  नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असते.

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीची दुबईत धमाल!
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 5:48 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची (Arbaaz Khan) गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Georgia Andriana)  नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. जॉर्जिया सध्या दुबईत वेळ घालवत आहे, अलीकडे जॉर्जियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओमध्ये जॉर्जिया ही उंडावर बसलेली दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणता व्हायरल झाला आहे. (Video of Arbaaz Khan’s girlfriend Georgia Andriana has gone viral)

चाहते या व्हिडिओवर कमेंट आणि लाईकचा पाऊस पाडत आहेत. जॉर्जिया हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडला आहे. जॉर्जियाने तिचा हा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे, जॉर्जिया यामध्ये पांढरा रंगाचा पोशाख घातला आहे. काही दिवसांपूर्वी जॉर्जियाने दुबईतील तिचे काही फोटो देखील शेअर केले होते. जॉर्जिया बॉलिवूडमध्ये रूप तेरा मस्तानामध्ये दिसली होती.

अभिनेता अरबाज खानचा ‘पिंच’ हा टॉक शो बॉलिवूड कलाकारांमध्ये प्रसिद्ध आहे. या टॉक शोमध्ये अरबाज खानने अभिनेत्री सनी लिओनीला आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात सनी लिओनी अक्षरश: ढसाढसा रडली. या लाईव्ह टॉक शोमध्ये अरबाजने सनीला एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूबाबत विचारले असता, सनीने रडायला सुरुवात केली होती.

अरबाज खानने काही महिन्यांपूर्वी पिंच हा टॉक शो सुरु केला. हा टॉक शो क्यू प्ले (QuPLAY) या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित होतो. फेसबुक लाईव्हप्रमाणे असणाऱ्या या टॉक शोमध्ये थेट सोशल मीडिया युजर्स कंमेटद्वारे सेलिब्रिटींना प्रश्न विचारु शकतात. या टॉक शोमध्ये करिना कपूर, कतरिना कैफ, सोनम कपूर, करण जोहर यांसारखे अनेक कलाकार आले होते.

संबंधित बातम्या : 

आई बनल्यानंतर प्रथमच घराबाहेर पडली अनुष्का, सोबत लेकही…

भारतातल्या लॉकडाऊनवर येतोय चित्रपट, पाहिलं पोस्टर रिलीज!

Breaking News | मिर्झापूरचे दिग्दर्शक आणि OTT विरोधात सुप्रीम कोर्टाने काढली नोटीस, पाहा काय कारण!

(Video of Arbaaz Khan’s girlfriend Georgia Andriana has gone viral)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.