डीपनेक ब्लाऊज आणि लटकेझटके… मलायकाचा परफॉर्मन्स कुठे झाला?

Malaika Arora : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा ही सोशल मीडियावर सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही मलायका अरोरा दिसते. सध्या मलायका अरोरा ही तिच्या परफॉर्मन्समुळे खूप चर्चेत आहे. ज्याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

डीपनेक ब्लाऊज आणि लटकेझटके... मलायकाचा परफॉर्मन्स कुठे झाला?
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 6:05 PM

मलायका अरोरा हे नाव कायमच चर्चेत राहणारे आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही मलायका अरोरा दिसते. मलायका अरोरा ही 50 वर्षाची असूनही अत्यंत फिट आहे. मलायका अरोरा नेहमीच जिमबाहेर स्पाॅट होताना दिसते. मलायका अरोरा कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. नुकताच मलायका अरोरा ही अरबाज खान याच्या घरी जाताना स्पाॅट झाली.

अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. अनेकदा मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात. मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, यावर कधीच मलायका किंवा अर्जुन यांनी काही भाष्य केले नाही.

सध्या सोशल मीडियावर मलायका अरोरा हिचे काही व्हिडीओ आणि फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी मलायका अरोरा ही डीपनेक ब्लाऊजवर लटकेझटके देताना दिसत आहेत. मलायका अरोरा रॅप वॉक करताना दिसतंय. यावेळी जबरदस्त असा परफॉर्मन्स करताना मलायका अरोरा ही दिसत आहे.

मलायका अरोरा रॅप वॉक करताना गायक राघव सच्चर याच्यासोबत थेट डान्स करताना देखील दिसत आहे. राघव सच्चर हा गाणे म्हणत आहे आणि दुसरीकडे रॅप वॉक करताना लटकेझटके देताना मलायका अरोरा दिसत आहे. आता हेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. मलायका अरोरा हिचा हा लूक चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे.

यावेळी मलायका अरोरा ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. मलायका अरोरा हिने काही दिवसांपूर्वीच एक फोटो इंस्टा स्टोरीवर अपलोड केला होता. मलायका अरोराने तिच्या हेल्दी नाश्त्याची झलक चाहत्यांना दाखवली. मलायका अरोरा नेहमीच चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करत असते. अर्जुन कपूर याच्यासोबत विदेशात धमाल करतानाही मलायका अरोरा दिसली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.