अमिताभ बच्चन यांच्या व्हॅनमध्ये दिग्दर्शकाला करायाची होती लघवी, व्हॅनिटी व्हॅनमध्ये रेखा यांना पाहिल्यानंतर…

अमिताभ बच्चन यांच्या व्हॅनमध्ये 'या' दिग्दर्शकाला का करायची होती लघवी? बिग बी यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये रेखा यांना पाहिल्यानंतर कशी होती दिग्दर्शकाची प्रतिक्रिया? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिग्दर्शक - अमिताभ बच्चन यांची चर्चा... अनेक वर्षांनंतर सत्य अखेर समोर...

अमिताभ बच्चन यांच्या व्हॅनमध्ये दिग्दर्शकाला करायाची होती लघवी, व्हॅनिटी व्हॅनमध्ये रेखा यांना पाहिल्यानंतर...
Follow us
| Updated on: May 03, 2024 | 12:12 PM

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. अशाच दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे दिग्दर्शिक विधू विनोद चोप्रा.. अमिताभ बच्चन आणि विधू विनोद चोप्रा यांनी ‘एकलव्य’ सिनेमात एकत्र काम केलं होतं. विधू विनोद चोप्रा सेटवर प्रचंड शिवागाळ करतात… असं अभिनेत्री जया बच्चन यांनी बिग बी यांना सांहितलं होतं. तेव्हा अमिताभ बच्चन म्हणाले विधू याच्यासोबत काम करुन चांगलं वाटलं. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विधू विनोद चोप्रा यांनी मोठा खुलासा केला. बिग बी यांच्या व्हॅनमध्ये त्यांना लघवी करायची होती.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विधू विनोद चोप्रा म्हणाले, ‘मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यापेक्षा त्यांच्या बाथरुममध्ये लघवी करण्याची इच्छा अधिक होती. मी फक्त त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. तेव्हा सर्वत्र चर्चा होती की अमिताभ बच्चन यांच्या व्हॅनमध्ये बाथरुम आहे..’

‘पहिल्या भेटील मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत रागात बोललो.. मी म्हणालो, ‘माझं नाव आकर्षक नाही पण माझा सिनेमा आहे… तुम्हाला माझा सिनेमा पाहायचा आहे?’ यावर त्यांनी होकार दिला. सिनेमा पाहण्यासाठी मी थिएटर बूक केला होता…’

हे सुद्धा वाचा

पुढे विधू विनोद चोप्रा म्हणाले, ‘तेव्हा अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, रेखा कामात व्यस्त होते. माझ्या लक्षात आलं त्यांच्यामध्ये वाद सुरु आहे. जवळपास संध्याकाळचे 4 वाजले होते आणि मला वाटतं आता बिग बी माझा सिनेमा पाहणार नाहीत.’

‘कारण सिनेमा पाहण्यासाठी 5 वाजताची वेळ ठरली होती. मी बाहेर बसलो होतो.. तेव्हा मागून बिग बी आले आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, ‘तुमची बुकिंग पाच वाजेपर्यंत होती? आपण जायचं का? त्यांनी विचारलं माझ्यासोबत माझी मैत्रीण येऊ शकते का? त्या रेखा होत्या..’

‘व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेल्यानंतर मला माझी इच्छा पूर्ण करायची होती. मी बच्चन यांना विचारलं ‘मी तुमचा टॉयलेट वापरु शकतो का?’ त्यांच्या टॉयलेटमध्ये जाणं हेच माझं स्वप्न होतं. फिल्म बॉक्स ऑफिसवर हीट ठरेल की नाही माहिती नव्हतं. पण मला त्यांच्या टॉयलेटमध्ये लघवी करायची होती..’ असं देखील विधू विनोद चोप्रा म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.