विराट कोहली-अनुष्का शर्मा यांची लेक वामिकाचा आज पहिला वाढदिवस, विरूष्काच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची लेक वामिका हिचा आज वाढदिवस आहे. वामिका आज १ वर्षांची झाली आहे. विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांनी वाढदिवसानिमित्त वामिकाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

विराट कोहली-अनुष्का शर्मा यांची लेक वामिकाचा आज पहिला वाढदिवस, विरूष्काच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
विराट कोहली-अनुष्का शर्मा
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 3:29 PM

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची लेक वामिका हिचा आज वाढदिवस आहे. वामिका आज १ वर्षांची झाली आहे. विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांनी वाढदिवसानिमित्त वामिकाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर वामिकाला शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट सध्या ट्रेंड होत आहेत.

विराट आणि अनुष्काच्या जोडीला क्रिकेट चाहत्यांसह बॉलिवुड फॅन्सच्याही पसंतीचं आहे. या दोघांच्या चाहत्यांनी त्यांच्या जोडीला विरूष्का असं नाव दिलं. विरूष्का हे कपल त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी वारंवार चर्चेत असतं. त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट, त्यांचे फोटो व्हायरल होत असतात. अनुष्का तिची मुलगी वामिकासह दक्षिण आफ्रिकेत आहे. विरूष्काने नव्या वर्षाचं एकत्र सेलिब्रेशन केलं.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

लाडक्या भाचीला मामाकडून प्रेमळ शुभेच्छा

वामिकाच्या वाढदिवसानिमित्त वामिकाचे मामा कर्णेश यांनी वेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहे. आज वामिका एक वर्षाची झाली आहे. विराट आणि अनुष्का त्यांच्या मुलीच्या गोपनीयतेची खूप काळजी घेतात. त्यांनी अद्याप त्यांच्या मुलीचा फोटो शेअर केलेला नाही. मात्र, मुलीचा चेहरा न दाखवता तिने अनेक फोटो शेअर केले आहेत. काही वेळापूर्वी विराट आणि अनुष्काने फोटो शेअर न केल्याबद्दल मीडिया आणि फोटोग्राफर्सचे आभार मानले होते.

अनुष्का शर्माचा आगामी चित्रपट

अनुष्का शर्माने काही काळापूर्वी तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली. Chakda Express हा तिचा आगामी चित्रपट असेल. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झूलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित असणार आहे.

संबंधित बातम्या-

कतरीनासोबत लग्न झाल्याचा आनंद, धनुषच्या ‘राउडी बेबी’वर विकी कौशलचा भन्नाट डान्स

Celibrities corona update: हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन खान आणि कॉमेडियन वीरदास कोरोना पॉझिटिव्ह, सेलिब्रिटी कोरोनाच्या गर्तेत

Lata Mangeshkar COVID | गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, आयसीयूमध्ये दाखल

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.