विशाल ददलानींना इतिहास माहित नाही? ट्विटरवर सालटं का काढतायत लोक?
गायक-संगीतकार विशाल दादलानी (Vishal Dadlani) हे ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol) शोमध्ये जज् आहेत.
मुंबई : गायक-संगीतकार विशाल ददलानी (Vishal Dadlani) हे ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol) शोमध्ये जज् आहेत. शोमध्ये एका स्पर्धकाने ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गाणे सादर केले होते. त्यावेळी गाण्याचे काैतुक करत विशाल ददलानी यांनी हे गाणे कधी गायले होते आणि त्या गाण्याचा नेमका इतिहास काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यावेळी ते म्हणाले की, लता मंगेशकर यांनी हे गाणे 1947 मध्ये पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर गायले होते.(Vishal Dadlani Twitter Troll)
https://t.co/2AGIYcV7Lm https://t.co/44anN3RCfG
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) January 25, 2021
त्यानंतर ट्विटरवर आणि सोशल मीडियावर त्यांना टिकेला सामोरे जावे लागत आहे. काही जणांनी त्यांना इतिहास बघण्याचा सल्ला दिला आहे तर काहीजण त्यांना राजकारणी देखील म्हणत आहेत. ऐवढे नाहीतर काही जणांनी सोनी टिव्हीला अशा मानसाला तुमच्या चॅनलच्या शोमधून काढून टाका असा सल्ला देखील दिला आहे. प्रत्येक स्तरातून त्यांच्यावर आता टिका होताना दिसत आहे.
Idiot @VishalDadlani is claiming that the song ‘Ae Mere Vatan Ke Logon’ was sung by Lata ji in 1947 for Nehru.
This song was first performed in 1963 in memory of Indian Soldiers who died in 1962 war against China.
How is @SonyTV allowing such fake political propaganda? pic.twitter.com/wgBbOk038h
— Amit Kumar (@AMIT_GUJJU) January 24, 2021
The first time Elton John sung Rocketman was for Nehru ji when he laid the foundation for ISRO
~ Vishal Dadlani
— Gone Phishing Ratty (@YearOfRat) January 24, 2021
Shaan was inspired to sing “Mai aisa kyon hoon, mai aisa kyon hoon” after seeing this image of Pappu ? #DadlaniFacts pic.twitter.com/Ik7DhfztRa
— Sameer (@BesuraTaansane) January 24, 2021
कारण हे गाणे 1962 मध्ये भारत-चीन युद्धादरम्यान शहिद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ लता मंगेशकर यांनी गायलेले ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गाणे कविवर्य प्रदीप यांनी हिंदीमध्ये लिहिलेले देशभक्तीपर गीत आहे. लता मंगेशकर यांनी हे गाणे प्रथम प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 1963 ला नवी दिल्ली येथे गायले होते. या सर्व प्रकरणानंतर मात्र, विशाल दादलानी ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंडिंगवर आले आहेत. या सर्व प्रकरणावर आता विशाल दादलानी यांनी दिलगीरी व्यक्त करत सर्वांची माफी मागितली आहे.
The song ‘Mere desh ki dharti sona ugle’ was sung by Mahendra Kapoor in 2017 for Rahul Gandhi after the discovery of Aloo se Sona banane wali machine #DadlaniFacts
— Ankur Singh (@iAnkurSingh) January 24, 2021
I see a few right-wingers “offended” by my messing up the date of “Ae Mere Watan Ke Logon” being sung to Pt. Nehru. I apologise for my error.
These “staunch Nationalists” didn’t say a thing when #Chornab celebrated the deaths of 40 Indian soldiers in #Pulwama as a TRP win. Odd.
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) January 25, 2021
संबंधित बातम्या :
Varun-Natasha Wedding | वरुण नताशाचं लग्न, सोशल मीडियावर मिम्सची लाट!
The Kapil Sharma Show | चाहत्यांसाठी मोठा धक्का, कपिल शर्माचा शो बंद होणार?
(Vishal Dadlani Twitter Troll)