Vivek Agnihotri | विवेक अग्निहोत्री यांचे आलिया भट्ट हिच्याबद्दल मोठे भाष्य, थेट म्हणाले, उत्तम उदाहरण ती…

विवेक अग्निहोत्री हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमीच पोस्ट शेअर करताना दिसतात. अनेकदा विवेक अग्निहोत्री हे मोठ्या वादात देखील अडकतात.

Vivek Agnihotri | विवेक अग्निहोत्री यांचे आलिया भट्ट हिच्याबद्दल मोठे भाष्य, थेट म्हणाले, उत्तम उदाहरण ती...
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 5:57 PM

मुंबई : विवेक अग्निहोत्री हे कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा रिलीज झालेला द कश्मीर फाईल्स हा चित्रपट हिट ठरला. इतकेच नाही तर या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले. विवेक अग्निहोत्री हे कायमच सोशल मीडियावर (Social media) सक्रिय असतात. विषय कोणताही असो विवेक अग्निहोत्री हे आपले मत कामयच मांडतात. विवेक अग्निहोत्री अनेकदा मोठ्या वादात देखील सापडतात. विवेक अग्निहोत्री आणि प्रकाश राज यांच्यामधील वाद सर्वांनाच माहितीये.

विवेक अग्निहोत्री यांच्या द कश्मीर फाईल्स चित्रपटाने मोठा धमाका केला. विशेष म्हणजे हा चित्रपट सुपरहिट ठरला. चाहत्यांनी द कश्मीर फाईल्स या चित्रपटाला प्रचंड प्रेम दिले. या चित्रपटाने तगडी कमाई बाॅक्स आॅफिसवर केली. द कश्मीर फाईल्स चित्रपटात कशाप्रकारे कश्मीरी पंडितांवर अन्याय झाले हे दाखवण्यात आले. अनुपम खेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले.

विवेक अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वीच पठाण चित्रपटासाठी शाहरूख खान याचे काैतुक केले. आता नुकताच विवेक अग्निहोत्री यांनी एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री हे आलिया भट्ट हिचे काैतुक करताना दिसले. इतकेच नाही तर त्यांनी आलिया भट्ट हिच्याबद्दल मोठे भाष्य केले. ज्यानंतर अनेकजण हैराण झाले.

विवेक अग्निहोत्री थेट म्हणाले की, मला वाटते की आलिया भट्ट ही माझ्या कुटुंबाचा हिस्सा आहे. मी आलिया भट्ट हिचा मोठा चाहता आहे. मी नेहमीच आलियाचे काैतुक करतो. गेल्या काही वर्षात अभिनेत्री म्हणून ती ज्या प्रकारे पुढे आलीये ते मला आवडते. आलिया हिच्याकडे सर्जनशील बुद्धिमत्ता असल्याचे देखील विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले.

आलिया भट्ट हिची मला एक आवडणारी गोष्ट म्हणजे सार्वजनिकपणे कसे वागायला हवे हे तिला उत्तम प्रकारे माहितीये. एक कलाकार कसा असावा याचे उत्तर उदाहरण आलिया भट्ट असल्याचे देखील विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले. यावेळी फक्त आलिया भट्ट हिच नाही तर अल्लू अर्जूनचे काैतुक करताना देखील विवेक अग्निहोत्री हे दिसले आहेत. म्हणजेच काय तर विवेक अग्निहोत्री यांच्या भविष्यातील चित्रपटात आलिया भट्ट ही दिसली तर आर्श्चय वाटायला नको.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.