"तू नुकताच शाहिद कपूर, करीना कपूर, सलमान खान, मल्लिका शेरावत, इशा देओल यांच्यासोबत वर्ल्ड टूरला गेला होतास. प्रत्येकाने हेच म्हटलंय की तू लोकांमध्ये फारसा मिसळत नाहीस. एकटाच राहतोस. कोणाशी फारसा बोलत नाहीस तू जाणूनबुजून असं करतोस का", असा प्रश्न करणने जॉनला विचारला होता.