ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्येच ‘बिग बी’ यांनी थेट आराध्या हिच्याबद्दल म्हटले..

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे सतत चर्चेत आहेत. विशेष म्हणजे यावेळी ते त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. सतत एक चर्चा रंगताना दिसत आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार आहे. इतकेच नाही तर ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर देखील सोडल्याचे सांगितले जातंय.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्येच 'बिग बी' यांनी थेट आराध्या हिच्याबद्दल म्हटले..
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 5:18 PM

मुंबई : ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून एक चर्चा ही सतत रंगताना दिसत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित नसल्याचे बघायला मिळतंय. सतत यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना देखील ऐश्वर्या राय ही फाॅलो करत नाहीये, तिने अमिताभ बच्चन यांना अनफाॅलो केले.

ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले असल्याचे सांगितले जात असतानाच आता अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये त्यांनी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लेकीचा उल्लेख केल्याचे बघायला मिळतंय. आराध्या बच्चन हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

या व्हिडीओमध्ये आराध्या बच्चन ही स्टेजवर परफाॅर्म करताना दिसत आहे. विशेष म्हणजे आराध्या हिच्या शाळेतील कार्यक्रमात अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अगस्त्य नंदा हे पोहचले होते. अमिताभ बच्चन यांनी ब्लाॅगमध्ये लिहिले की, मी लवकरच तुमच्यासोबत असेल…आराध्याच्या स्कूल कॉन्सर्टमध्ये मी व्यस्त आहे.

आराध्याचा परफॉर्मेंस एकदम जबरदस्त राहिला आहे. माझ्यासाठी खरोखरच ही अभिमानाची गोष्ट आहे. स्टेजवर ती एकदम नॅचरल वाट होती छोटी…परंतू आता ती इतकी देखील छोटी नक्कीच राहिला नाहीये. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक समारोहाच्या वेळी आराध्या बच्चन हिने जबरदस्त परफॉर्मेंस केला.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल सतत उलटसुलट चर्चा या सुरू आहेत. मात्र, नेहमीच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या नात्यावर भाष्य करणे टाळले आहे. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय हिच्या वाईट सवयीबद्दल बोलताना ननंद श्वेता बच्चन ही दिसली होती. श्वेता बच्चन ही थेट ऐश्वर्या राय हिची तक्रार करताना दिसली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.