ऐश्वर्या रायची वहिनी पाहिलीत का? आहे खूपच सुंदर मॉडेल अन् ‘मिसेस इंडिया ग्लोब’

ऐश्वर्याची वहिनी ही खूप सुंदर असून ती एक यशस्वी मॉडेल आणि मिसेस इंडिया ग्लोबही राहिली आहे.

| Updated on: Nov 10, 2024 | 5:45 PM
अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या व्यक्तिगत आयुष्यापासून ते तिच्या चित्रपटाबद्दल सतत चर्चा रंगत असतात. पण ऐश्वर्याचे व्यक्तिगत आयु्ष्य म्हणजे तिच्या सासरच्या मंडळींबद्दल,बच्चन कुटुंबाद्दल सर्वांनाच माहित आहे.

1 / 10
ऐश्वर्याचे माहेर आणि तिची माहेरची मंडळी याबद्दल प्रेक्षकांना फारसे माहित नाही

2 / 10
ऐश्वर्याच्या वडिलांचे नाव कृष्णराज राय आणा आईचे नाव वृंदा राय आहे. ऐश्वर्याला आदित्य राय नावाचा भाऊ आहे.

3 / 10
आदित्य राय हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो . तो त्याच्या कुटुंबाबरोबरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. आदित्य राय हा इंजिनिअर आहे.

4 / 10
ऐश्वर्याच्या वहिनीचे नाव श्रीमा राय आहे.आदित्य व श्रीमा यांना विहान राय व शिवांश राय ही दोन मुलं आहेत.

5 / 10
दरम्यान आदित्यची पत्नी म्हणजेच ऐश्वर्याची वहिनी श्रीमा ही खूप सुंदर दिसते. श्रीमा देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. श्रीमाचे इन्स्टाग्रामवर १.२७ लाख फॉलोअर्स आहेत.

6 / 10
श्रीमाने नुकताच ‘फॅब्युलस लाइव्ह्ज व्हर्सेस बॉलीवूड व्हाईव्ज’मधील स्टारकास्टबरोबर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर श्रीमाबद्दल जाणू घेण्याची प्रेक्षकांना अजून उत्सुकता निर्माण झाली

7 / 10
तर, श्रीमा राय ही सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. तसेच ती एक मॉडेल व फॅशन ब्लॉगरही आहे. श्रीमा अनेक ब्रँड्ससाठी मॉडेलिंग करते.

8 / 10
श्रीमाचा जन्म मंगळुरू येथे झाला, पण ती अमेरिकेत मोठी झाली. एवढच नाही तर 2009 मध्ये तिने मिसेस इंडिया ग्लोबचा ताजही जिंकला होता.

9 / 10
ऐश्वर्या रायची वहिनी पाहिलीत का? आहे खूपच सुंदर मॉडेल अन् ‘मिसेस इंडिया ग्लोब’

10 / 10
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.