करिअरसाठी सोडलं पतीला; इंटिमेट सीनमुळे तुफान चर्चा, संघर्षात जगली आयुष्य

भोला चित्रपटात आमला पॉलची एण्ट्री म्हणजे चाहत्यांसाठी मोठं सरप्राइज होतं. कारण या चित्रपटासोबत तिचं नाव जोडलं गेलं नव्हतं आणि कोणतीच चर्चा नव्हती. त्यामुळे भोलामध्ये तिची काय भूमिका असणार, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

| Updated on: Feb 21, 2023 | 3:53 PM
अभिनेता अजय देवगणच्या 'भोला' या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. 'नजर लग जाएगी' असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यात अजय साऊथ अभिनेत्री आमला पॉलसोबत रोमान्स करताना दिसतोय.

1 / 8
भोला चित्रपटात आमला पॉलची एण्ट्री म्हणजे चाहत्यांसाठी मोठं सरप्राइज होतं. कारण या चित्रपटासोबत तिचं नाव जोडलं गेलं नव्हतं आणि कोणतीच चर्चा नव्हती. त्यामुळे भोलामध्ये तिची काय भूमिका असणार, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

भोला चित्रपटात आमला पॉलची एण्ट्री म्हणजे चाहत्यांसाठी मोठं सरप्राइज होतं. कारण या चित्रपटासोबत तिचं नाव जोडलं गेलं नव्हतं आणि कोणतीच चर्चा नव्हती. त्यामुळे भोलामध्ये तिची काय भूमिका असणार, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

2 / 8
आमला पॉल ही साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती मॉडेल आणि निर्मातीसुद्धा आहे. 2008 मध्ये एका मल्याळम चित्रपटातून तिने अभिनयातील करिअरची सुरुवात केली.

3 / 8
आमला त्यावेळी सर्वाधिक चर्चेत आली होती, जेव्हा 'आदाई' या चित्रपटात तिने इंटिमेट सीन शूट केला होता. आमलासाठी हे सीन शूट करणं सोपं नव्हतं, कारण जवळपास 15 लोकांसमोर तिला ते शूट करायचं होतं.

4 / 8
आमलाने चित्रपटासाठी तो इंटिमेट सीन शूट केला खरा, पण त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यामुळे ती वादात सापडली. हा वाद नंतर इतका वाढला की तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता.

5 / 8
आमलाने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही नशीब आजमावलं. तिला अभिनयावर प्रचंड प्रेम होतं. मात्र लग्नानंतर सासरच्यांनी तिला चित्रपटसृष्टीत काम करण्यास नकार दिला. अॅक्टिंग सोडून घर सांभाळण्याचा सल्ला त्यांनी दिला होता.

6 / 8
सासूच्या या अटीनंतर आमलाने कुटुंब आणि करिअर यापैकी एक गोष्ट निवडली. तिने तिचं प्रेम म्हणजेच करिअरची निवड केली आणि पती विजयला घटस्फोट दिला.

7 / 8
आता भोला या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी तिने महेश भट्ट दिग्दर्शित 'रंजीश ही सही' या वेब सीरिजमध्ये काम केलंय.

8 / 8
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.