पळून केलं लग्न, पती आधीच विवाहित, अपहरण प्रकरणात आहे आरोपी.. प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीचं वादग्रस्त आयुष्य

मंजूचं खासगी आयुष्य तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीमुळे सर्वाधिक चर्चेत आलं होतं. मंजूने दिलीपशी पळून जाऊन लग्न केलं होतं, असं म्हटलं जातं. 1998 मध्ये दोघांनी लग्न केलं होतं, मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही.

| Updated on: Jan 20, 2023 | 9:31 AM
मल्याळम अभिनेत्री मंजू वॉरियर सध्या 44 वर्षांची आहे. मात्र तिचं सौंदर्य तरुण अभिनेत्रींनाही लाजवणारं आहे. सौंदर्यासोबतच मंजू तिच्या खासगी आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते.

1 / 7
साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या टॉप अभिनेत्रींमध्ये मंजूचं नाव घेतलं जातं. 'थुनिवू' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील तिच्या अभिनयकौशल्याचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं.

2 / 7
मंजूने वयाच्या 17 व्या वर्षापासूनच कामाला सुरुवात केली. 1995 मध्ये तिचा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आतापर्यंत तिने जवळपास 40 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

3 / 7
मंजूचं खासगी आयुष्य तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीमुळे सर्वाधिक चर्चेत आलं होतं. मंजूने दिलीपशी पळून जाऊन लग्न केलं होतं, असं म्हटलं जातं. 1998 मध्ये दोघांनी लग्न केलं होतं, मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. 2015 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.

4 / 7
मंजूशी भेटल्यानंतर दिलीप सुपरस्टार बनला. मात्र त्याने मंजूची फसवणूक केल्याचं वृत्त नंतर समोर आलं. दिलीपचं आधीच एक लग्न झालं होतं असं म्हटलं जातं. 1990 मध्ये डेब्यु करण्यासाठी दिलीपने हे लग्न केलं होतं.

5 / 7
फसवणूक झाल्यानंतर मंजूने दिलीपपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना एक मुलगी आहे. दिलीप आणि मंजूचं विभक्त होण्यामागचं कारण फक्त पहिलं लग्न नाही तर अफेअरसुद्धा मानलं जातं. मंजूला घटस्फोट दिल्यानंतर दिलीपने काव्याशी लग्न केलं.

6 / 7
2017 मध्ये केरळमधील एका अभिनेत्रीच्या अपहरणाचं प्रकरण समोर आलं होतं. सहा जणांनी एक अभिनेत्रीचं अपहरण करून तिचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी पुल्सर सुनीला अटक केली होती. तर मंजूचा पूर्वाश्रमीचा पती दिलीप याच्यावर अपहरणात साथ दिल्याचा आरोप होता. पोलिसांनी दिलीपलाही अटक केली होती.

7 / 7
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.