Bachchan family | बाबा की आजोबा… कोणाच्या खांद्यावर आहे आराध्या बच्चन हिच्या शिक्षणाची जबाबदारी?

Bachchan family | बच्चन कुटुंब आराध्या हिच्या शिक्षणावर करतात इतका खर्च, पण कोण भरतं ऐश्वर्या राय हिच्या लेकीच्या शाळेची फी... बाबा की आजोबा? सध्या सर्वत्र आराध्या हिची चर्चा... प्रसिद्ध स्टारकिड म्हणून देखील ऐश्वर्या राय हिच्या लेक लोकप्रिय...

Bachchan family | बाबा की आजोबा... कोणाच्या खांद्यावर आहे आराध्या बच्चन हिच्या शिक्षणाची जबाबदारी?
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 11:18 AM

मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय – अभिनेता अभिषेक बच्चन यांची लेक आणि महानायक अमिताब बच्चन – अभिनेत्री जया बच्चन यांनी नात आराध्या बच्चन प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड आहे. आराध्या हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बिग बी देखील कायम नातीसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. एवढंच नाही तर, ऐश्वर्या आणि अभिषेक देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून लेकीवर असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. अनेक ठिकाणी आराध्या हिला आई – वडीलांसोबत स्पॉट करण्यात येतं, तर आराध्या हिचे शाळेतील व्हिडीओ देखील सोशल मीडियावर काही क्षणात व्हायरल होत असतात.

आराध्या सध्या तिचं शालेय घेत आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या आणि नामांकित शाळेत आराध्या तिचं शिक्षण घेत आहे. लेक आराध्याच्या शिक्षणासाठी बच्चन कुटुंबियांनी धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची निवड केली आहे. अंबानी स्कूलमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं शिक्षण घेतात. अनन्या पांडे, जान्हवी कपूर, खुशी कपूर यांनी देखील अंबानी स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल देशातील सर्वात महागड्या शाळांपैकी एक आहे. एवढंच नाही तर, मिळालेल्या माहितीनुसार, धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवीपर्यंत फी १ लाख ७० हजार रुपये इतकी आहे. आराध्या हिच्या शिक्षणाची जबाबदारी तिचे वडील अभिषेक बच्चन याच्यावर आहे. धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ११ वी आणि १२ वी इयत्तेची फी ९.६५ लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

आराध्या बच्चन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ऐश्वर्याची लेक सध्या ११ वर्षांची आहे. सोशल मीडियावर देखील आराध्या हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा आराध्या हिला आई ऐश्वर्या हिच्यासोबत विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. एवढंच नाही तर, ऐश्वर्या आणि आराध्या अनेक कार्यक्रमांमध्ये देखील एकत्र दिसतात.

ऐश्वर्या राय बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील ऐश्वर्या राय हिच्या सोशल मीडिया पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.