Amitabh Bachachan यांच्या फोटोतून जया बच्चन यांना क्रॉप करत ऐश्वर्या राय म्हणाली…

Amitabh Bachachan | घरो घरी मातीच्या चुली... ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांच्यात छत्तीसता आकडा? अमिताभ बच्चन यांच्या फोटोतून जया यांना क्रॉप करत अभिनेत्री म्हणाली... ; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांची चर्चा...

Amitabh Bachachan यांच्या फोटोतून जया बच्चन यांना क्रॉप करत ऐश्वर्या राय म्हणाली...
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 3:29 PM

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : महानायक अमिताभ बच्चन यांनी ११ ऑक्टोबर रोजी मोठ्या थाटात ८१ वा वाढदिवस साजरा केला. चाहते, सेलिब्रिटी आणि कुटुंबियांसोबत अमिताभ बच्चन यांना सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नात नव्या नवेली नंदा हिने सोशल मीडियावर कुटुंबाचा एक फोटो पोस्ट केला. फोटोमध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, अगस्त्य नंदा यांच्यासोबत आराध्या बच्चन देखील होती. चाहत्यांना देखील बिग बी यांचा नातवंडांसोबत फोटो प्रचंड आवडला. फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करताना दिसत आहेत. पण अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने फोटो क्रॉप करत पोस्ट केला आहे.

नव्या नवेवी नंदा हिने पोस्ट केलेलाच फोटो क्रॉप करत ऐश्वर्या हिने अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा दिल्या. पण ऐश्वर्या हिने फोटो क्रॉप केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ऐवर्या राय हिने फक्त आणि फक्त आराध्या आणि अमिताभ बच्चन यांचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘देवाचे आशीर्वाद…’ असं लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

जया बच्चन, अगस्त्य नंदा, नव्या नवेली यांनी क्रॉप करत ऐश्वर्या हिने सासाऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या हिच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

ऐश्वर्याच्या फोटोवर कमेंट करत नेटकरी म्हणाले, ‘मी तुझा खूप मोठा चाहता आहे. पण तू जया बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतीही पोस्ट करत नाही.’ दुसरा चाहता म्हणाला, ‘तुला फोटोमधून इतरांना का क्रॉप करावं लागलं..’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘आराध्या आणि अमिताभ बच्चन यांचा फोटो पोस्ट करायचा असेल तर, दुसरा करायचा. फोटो क्रॉप करून तुला काय साध्य करायचं आहे.’

ऐश्वर्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ऐश्वर्या हिचे फोटो आणि व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर ऐश्वर्या हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.