अंबानी कुटुंबातील महिला हाताला का बांधतात काळा धागा? कारण जाणून व्हाल हैराण

अंबानी कुटुंब कायम त्यांच्या रॉयल आणि क्लासी लाईफस्टाईलमुळे असतात चर्चेत... पण कोट्यवधी रुपयांचे दागिने घालणाऱ्या अंबानी कुटुंबातील महिला हाताला का बांधतात काळा धागा? फार कमी लोकांना माहिती आहे सत्य...

अंबानी कुटुंबातील महिला हाताला का बांधतात काळा धागा? कारण जाणून व्हाल हैराण
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 12:51 PM

मुंबई | 17 मार्च 2024 : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. नुकताच अंबानी कुटुंबाचा लहाना मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम मोठ्या थाटात जामनगर याठिकाणी पार पडला. कार्यक्रमात अंबानी कुटुंबातील महिलांनी कोट्यवधी रुपयांचा कपडे आणि दागिने घातले होते. प्रत्येकाच्या नजरा अंबानी कुटुंबियांच्या महिलांनी घातलेल्या दागिन्यांवर येऊन थांबल्या. पण त्यांच्या हाताला बांधलेल्या काळ्या धाग्याकडे फार कमी लोकांचं लक्ष गेलं.

सांगायचं झालं तर, नीता अंबानी यांच्यापासून कुटुंबाची होणारी सून राधिका यांच्या हाताला देखील काळा धागा बंधलेला दिसला. पण अंबानी कुटुंबातील महिला हाताला काळा धागा का बांधतात याचं कारण फार कमी लोकांना माहिती आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंबानी कुटुंबातील महिलांची चर्चा रंगली आहे.

तर आता जाणून घेऊ अंबानी कुटुंबातील महिला हाताला काळा धागा का बांधतात. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी उद्योजिका देखील आहे. याशिवाय, फिटनेस, डिझायनर कपडे, दागिने इत्यादी गोष्टींमुळे नीता अंबानी चर्चेत असतात. त्यांच्या हातात देखील कायम काळा धागा दिसतो.

हे सुद्धा वाचा

असं म्हणतात की, काळा धागा घातल्यामुळे निश्चित यश मिळतं… शिवाय वाईट नजरे पासून देखील आपला बचाव होतो. एवढंच नाहीतर, आजारांपासून दूर ठेवण्यासाठी देखील काळा धागा मदत करतो… असं देखील सांगण्यात येतं. म्हणून अंबानी कुटुंबातील महिला घराबाहेर पडताना काळा धागा हाताला बांधतात अशी चर्चा आहे.

नीता अंबानी यांची मुलगा ईशा अंबानी देखील पारंपरिक, वेस्टर्न ड्रेसवर देखील हाताला काळ धागा बांधतात. तर कुटुंबाची मोठी सून देखील परंपरा, प्रथा जपण्याचा प्रयत्न करत असते. आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता यांच्या हाताला देखील काळा धागा कायम बांधलेला असतो.

अंबानी कुटुंबाची लहान आणि होणारी सून राधिका यांच्या हाताला देखील काळा धागा असल्याचं प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये दिसून आलं. राधिका देखील हाताला काळा धागा बांधतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राधिका – अनंत याच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनची चर्चा रंगली आहे.

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांची प्री-वेडिंग फंक्शन्स आता संपली आहेत. आता या जोडप्याचं जुलैमध्ये भव्य लग्न होणार आहे. ज्याची संपूर्ण देश वाट पाहत आहे. 12 जुलै रोजी दोघांचं लग्न करणार आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.