झुकेगा नही साला…., अल्लू अर्जुनमुळे महिलाचा मृत्यू! पोलीस दारात येताच कशी होती अभिनेत्याची प्रतिक्रिया?

Allu Arjun Arrest: महिलेच्या मृत्यू प्रकरणी अल्लू अर्जुनला पोलिसांनी केली अटक, पोलीस दारात येताच कशी होती अभिनेत्याची प्रतिक्रिया? फोटो पाहून म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा...

झुकेगा नही साला...., अल्लू अर्जुनमुळे महिलाचा मृत्यू! पोलीस दारात येताच कशी होती अभिनेत्याची प्रतिक्रिया?
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 1:10 PM

Allu Arjun Arrest: ‘पुष्पा 2’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर यश मिळत आहे, तर दुसरीकडे अभिनेता अल्लू अर्जुन याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अभिनेत्याच्या विरोधात निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात होता. याप्रकरणी आता अभिनेत्याला अटक देखील करण्यात आली आहे. संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर महिलेच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे…. याचप्रकरणी अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.

सध्या अभिनेत्याला अटक झाल्यानंतरचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये काही पोलीस अधिकारी साध्या वेशात दिसत आहे आहेत. तर पोलीस दारात अटक करण्यासाठी आल्याने अभिनेत्याची पत्नी चिंतेत असल्याचं दिसत आहे. पण अल्लू अर्जुन याच्या चेहऱ्यावर कोणतीच खंत दिसून येत नाही. शिवाय अभिनेता व्हिडीओमध्ये चहा किंवा कॉफी पिताना देखील दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या सर्वत्र अल्लू अर्जुन याची चर्चा रंगली आहे. हैदराबादमध्ये 4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ सिनमाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त त्याच्या सुरक्षा एजन्सी आणि संध्या थिएटरवर गैरवर्तनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महिलेच्या पतीने अभिनेत्याला ठरवलं जबाबदार…

मृत महिलाचा पती मोगादमपल्ली भास्कर यांने अभिनेता अल्लू अर्जुन याला जबाबदार ठरवलं आहे. ‘अल्लू अर्जुन जर सांगून आला असता तर चेंगराचेंगरी झाली नसती. टीमने सांगितलं असतं तर, माझ्या पत्नीचं निधन झालं नसतं आणि माझ्या मुलाची प्रकृती चिंताजनक नसती… मुलगा अभिनेत्याचा चाहता आहे म्हणून सिनेमा पाहण्यासाठी गेलो…’ असं देखील महिलेचा पती म्हणाला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.