Yeh Rishta Kya Kehlata Hai फेम प्रणाली राठोड एका एपिसोडसाठी घेते मोठी रक्कम; आकडा जाणून व्हाल थक्क

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री प्रणाली राठोड गडगंज श्रीमंत; एका एपिसोडसाठी घेते मोठी रक्कम... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या श्रीमंतीची चर्चा...

Yeh Rishta Kya Kehlata Hai फेम प्रणाली राठोड एका एपिसोडसाठी घेते मोठी रक्कम; आकडा जाणून व्हाल थक्क
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 2:43 PM

मुंबई | ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका टीव्ही विश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध मालिका ठरली आहे. आजही ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका मोठ्या आवडीने पाहतात. सध्या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत अभिनेता हर्षद चोप्रा आणि अभिनेत्री प्रणाली राठोड मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हर्षद आणि प्रणाली यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. दोघांची जोडी घरा-घरात प्रसिद्ध झाली आहे… प्रणाली कायम तिच्या सौंदर्यांमुळे आणि दमदार अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अनेकांची चाहती प्रणाली चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी तगडं मानधन घेते..

ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या माध्यमातून प्रणालीने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे. अभिनेत्री कायम तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ करते. प्रणालीची लोकप्रियता पाहता अभिनेत्री ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकाच्या एका एपिसोडसाठी तब्बल ५५ हजार रुपये मानधन घेते. सध्या सर्वत्र प्रणाली आणि अभिनेत्रीच्या संपत्तीची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणारी आणि तगडं मानधन घेणाऱ्या प्रणालीकडे स्वतःची महागडी कार देखील आहे. अभिनेत्रीने चाहत्यांसोबत कारचा खास फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला. अभिनेत्री सध्या यशाच्या शिखरावर चढत आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या हर्षद याच्यासोबत अभिनेत्रीच्या अफेअरची चर्चा तुफान रंगत असते. पण दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याचा खुलासा केलेला नाही.

प्रणाली राठोड हिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेमध्ये हर्षद चोप्रा, करिश्मा सावंत आणि जय सोनी यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. सध्या सर्वत्र ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका आणि मालिकेतील कलाकारांची चर्चा रंगत आहे.

प्रणाली राठोड आणि हर्षद चोप्रा यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान रंगलेले असतात. फक्त मालिकेतून नाही तर प्रणाली सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चाहत्यांचं मनोरंजन करते. प्रणाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्रणाली कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.