सोलापूरच्या बाशिंद्याची बातच न्यारी… जान्हवीच्या सिनेमाचे 18 शो बुक; तीन दिवसात 6 लाख उडवले

बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. जान्हवी कपूर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे.

सोलापूरच्या बाशिंद्याची बातच न्यारी... जान्हवीच्या सिनेमाचे 18 शो बुक; तीन दिवसात 6 लाख उडवले
जान्हवी कपूरची नवीन सून राधिका मर्चेंट बरोबर चांगली मैत्री आहे. जामनगरमध्ये अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये तिने पुरेपूर आनंद लुटलेला.
Follow us
| Updated on: Jun 03, 2024 | 4:07 PM

बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे जान्हवी कपूर सध्या तिच्या चित्रपटामुळेही चर्चेत दिसतंय. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. जान्हवी कपूर कायमच शिखर पहाडिया याच्यासोबत स्पॉट होताना दिसते. जान्हवी कपूर सध्या तिच्या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जान्हवी कपूर दिसत आहे. प्रमोशनवेळी तिने काही मोठे खुलासे देखील केले.

जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. जान्हवी कपूर हिचा मिस्टर अँड मिसेस माही चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाची तशी चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळतंय. मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटात जान्हवी कपूर ही मुख्य भूमिकेत आहे.

आता चक्क सोलापुरातील जान्हवी कपूरच्या चाहत्यांनी 3 दिवसाचे 18 शो बुक केले आहेत. सोलापुरातील नागरिकांना 3 दिवस आता मिस्टर अँड मिसेस माही हा चित्रपट फ्रीमध्ये बघायला मिळणार आहे. जान्हवी कपूरच्या मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटासाठी 6 लाख रुपये खर्च करत 18 शो चाहत्याने चक्क बुक केले आहेत.

सोलापुरातील धर्मराज गुंडे, तन्वीर शेख या चाहत्यांनी जान्हवी कपूरसाठी हे शो बुक केले आहेत. सोलापुरातील ई स्क्वेअर टॉकीजमध्ये नागरिकांना 3 दिवस जान्हवीचा चित्रपट फ्रीमध्ये आता बघायला मिळणार आहे. आपल्या आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्रीसाठी चाहते काय करू शकतात, याचेच हे उदाहरण आहे.

काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर हिचा बवाल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात जान्हवी कपूर हिच्यासोबत वरून धवन हा मुख्य भूमिकेत दिसला. मात्र, या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. जान्हवी कपूर ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. एका चित्रपटासाठी जान्हवी कपूर चांगली फीस देखील घेते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.