Sofia Ansari हिचा फक्त 20 सेकंदाचा व्हिडीओ… सोशल मीडिया तापला; काय आहे व्हिडीओत?
YouTuber Sofia Ansari : सोफिया अन्सारी हिच्या 20 सेकंदाच्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा, काय आहे व्हिडीओत? सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सोफिया हिच्या व्हिडीओची चर्चा... तिला करावा लागतोय ट्रोलिंगता सामना
मुंबई | 8 डिसेंबर 2023 : सोशल मीडिया सेन्सेशन सोफिया अन्सारी (Sofia Ansari) सध्या तुफान चर्चेत आहे. सोफिया कायम स्वतःचे बोल्ड आणि हॉट व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ज्यामुळे सोफिया हिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. आता देखील सोफिया हिने स्वतःचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आता पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सोफिया हिने साडी नेसली असून ती डान्स करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सोफिया अंसारी हिची चर्चा रंगली आहे.
सोफिया अन्सारी हिचे फोटो आणि व्हिडीओ काही नेटकऱ्यांना आवडतात, तर काही मात्र सोफिया हिच्या सोशल मीडिया पोस्टवर संताप व्यक्त करत असतात. एवढंच नाही तर, सोफिया हिची तुलना मॉडेल उर्फी जावेद हिच्यासोबत देखील करण्यात येते. सोफिया हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
View this post on Instagram
सोफिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोफिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील सोफिया तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे.
View this post on Instagram
सोशल मीडिया युजर्स देखील सोफिया हिच्या फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. पण सोफिया हिला तिच्या पोस्टमुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो… सध्या सर्वत्र सोफिया हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.
सोशल मीडिया युजर्स देखील सोफिया हिच्या फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सोफिया अन्सारी हिचा जन्म 30 एप्रिल 1996 मध्ये झाला. अभिनेत्री म्हणून सोफिया हिची ओळख आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोफिया स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करते. पण यासाठी सोफिया हिला ट्रेलिंगचा सामना करावा लागतो.