Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्रीजमध्ये अन्न ठेवताना करू नये ‘या’ चुका!

अनेकदा आपल्या लक्षात आले आहे की, बराच वेळ फ्रिजमध्ये अन्न ठेवल्यानंतर जेव्हा आपण अन्न खाऊन बघतो तेव्हा त्याची चव बदलू लागते. अनेकदा अन्न खराब होते मग कधी कधी आपल्याला अन्न फेकून द्यावे लागते. यात बरीचशी चूक आपलीच असते.

फ्रीजमध्ये अन्न ठेवताना करू नये 'या' चुका!
fridge cost
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 3:47 PM

मुंबई: फ्रिज हा आपल्या घराचा महत्त्वाचा भाग आहे, ज्याचा उपयोग अन्न ताजे ठेवण्यासाठी, बर्फ तयार करण्यासाठी आणि थंड पाणी ठेवण्यासाठी केला जातो. रेफ्रिजरेटर स्वच्छ करून त्याचा योग्य वापर कसा करायचा हे आपल्याला माहित असले पाहिजे, अन्यथा आपण त्याचा योग्य फायदा घेऊ शकणार नाही. अनेकदा आपल्या लक्षात आले आहे की, बराच वेळ फ्रिजमध्ये अन्न ठेवल्यानंतर जेव्हा आपण अन्न खाऊन बघतो तेव्हा त्याची चव बदलू लागते. अनेकदा अन्न खराब होते मग कधी कधी आपल्याला अन्न फेकून द्यावे लागते. यात बरीचशी चूक आपलीच असते. आपण फ्रीजमध्ये अन्न ठेवताना चुका करत असतो. चला तर मग जाणून घेऊया फ्रिजमध्ये वस्तू ठेवताना आपण कोणत्या चुका करू नयेत.

फ्रीजमधील अन्नात किडे, कोळी किंवा माश्या पडतील, असे आपल्याला अनेकदा वाटते. आपण अन्न झाकून न ठेवता फ्रीजमध्ये ठेवतो, तर कधी आळशीपणामुळे असं करतो. पण हा योग्य मार्ग नाही, थंडीमुळे अन्नावर एक थर तयार होऊ लागतो म्हणून फ्रिजमध्ये अन्न झाकून ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय तापमान कमी असल्याने अन्नाची चव बिघडते.

एखाद्या ओल्या भांड्यात अन्न टाकून फ्रिजमध्ये ठेवले अन्न खराब होतं. भांड्यात पाणी किंवा त्याचे थेंब राहणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी, कारण ओलेपणामुळे अन्नाची चव खराब होते. विशेषत: हिरव्या भाज्या खाण्या योग्य नसतात. त्यामुळे अशी चूक केली नाही तर बरे.

फ्रिजचे काम आपले अन्न ताजे ठेवणे आहे. परंतु जर आपण त्याचा डस्टबिन म्हणून वापर करण्यास सुरवात केली तर नुकसान होणारच आहे. बरेच लोक रेफ्रिजरेटर मध्ये खचाखच खाद्यपदार्थ भरतात, जेणेकरून अन्नाची चव एकमेकांमध्ये हलकीशी मिसळते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.