‘ही’ पाने पाण्यात उकळून प्यायल्याने होतात असंख्य फायदे!

कढीपत्ता म्हणजे अविभाज्य घटक. मग तो डोसा असो, सांभर असो किंवा इडली. कढीपत्ता खाण्यासही चांगला असतो. कढीपत्त्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फॅट, व्हिटॅमिन सी, कॅरोटीन, कॅल्शियम, लोह यांसारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे याच्या सेवनाने शरीराला अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते.

'ही' पाने पाण्यात उकळून प्यायल्याने होतात असंख्य फायदे!
curry leaves water
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 12:57 PM

मुंबई: भारतीय स्वयंपाकघरात तुम्हाला सर्व मसाले आणि पदार्थांसह कढीपत्ता नक्कीच मिळेल. त्याचबरोबर दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये कढीपत्त्याशिवाय काहीच नाही, कढीपत्ता म्हणजे अविभाज्य घटक. मग तो डोसा असो, सांभर असो किंवा इडली. कढीपत्ता खाण्यासही चांगला असतो. कढीपत्त्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फॅट, व्हिटॅमिन सी, कॅरोटीन, कॅल्शियम, लोह यांसारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे याच्या सेवनाने शरीराला अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते.

पण तुम्हाला माहित आहे का कढीपत्ता पाण्यात उकळून प्यायल्यास आरोग्याला किती फायदे मिळू शकतात?

1. रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर कढीपत्ता पाण्यात उकळून प्यायला सुरुवात करा. यामुळे तुमच्या शरीराला शक्ती मिळते. खरं तर कढीपत्ता अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्माने समृद्ध असतो. याच्या सेवनाने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ज्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून स्वतःपासून बचाव करू शकता.

2. जास्त वजनाचा त्रास असणारे लोक कढीपत्ता पाण्यात उकळून पिऊ शकतात. यामुळे वेगाने वजन कमी होते. आपण आपल्या जेवणात कढीपत्त्याचे सेवन देखील करू शकता. कारण यात कॅलरीज खूप कमी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे तुमच्या शरीरातील चरबी वाढत नाही.

curry leaf

curry leaf

3. कढीपत्ता पाण्यात उकळून सकाळी प्या आणि पचनशक्ती मजबूत करण्यासाठी प्या. यामुळे तुमचे चयापचय वाढते. तसेच पचनसंस्थाही चांगली राहते. कढीपत्ता पाण्यात उकळून प्यायल्याने हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.

4. कढीपत्त्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने याच्या सेवनाने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. ज्यामुळे तुम्ही जास्त खाणे टाळू शकता. इतकंच नाही तर याचा वापर केल्याने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.