New Year Celebration | पार्टीची नशा उतरली नसेल तर हे करा; काही वेळातच व्हाल फ्रेश

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये खूप मजा केली. परंतु, नंतर नशा काही उतरलीच नसल्यानं काही जण त्रस्त असतील. कारण डोळेदुखी, उलटी, शरीरात दुखणं यामुळं त्रास होत असेल. तर माहिती करून घ्या या साऱ्यापासून कसं मुक्त होता येईल.

New Year Celebration | पार्टीची नशा उतरली नसेल तर हे करा; काही वेळातच व्हाल फ्रेश
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 3:10 PM

नवीन वर्ष 2022 ने हजेरी लावली. या नव्या वर्षाचं तुम्ही स्वागत केलं असणारं. खाणं-पिणं जास्त झालं असेल, तर दुखणं भरलं असेल. थकवा जाणवत असेल. ज्यांनी काल सेलिब्रेशन केलं नसेल ते आज करणार असतील. अशावेळी ड्रिंक करणं सामान्य झालंय. ड्रिंक केल्याशिवाय युवकांची पार्टी पूर्ण होत नाही.

मित्र आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत पार्टी करताना कधीकधी जास्त ड्रिंक केली जाते. त्यावेळी खूप मजा केली जाते. दुसऱ्या दिवशी बरेचदा त्रास होतो. ड्रिंक केल्यानं शरिराच्या हालचालीत बदल होतो. सर्दी, उलटी, शरीरात दुखणं अशा गोष्टींमुळं त्रास होतो. हा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही काय करू शकालं, ते जाणून घ्या.

उपाय

1. सकाळी उठून कोमट पाणी प्या. या पाण्यात लिंबू पिळा. पाणी तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत करेल. तसेच शरिरातील विषारी पदार्थ बाहेर काढेल. पाणी पिल्यानंतर उलटी झाल्यास काही फरक पडत नाही. यामुळं तुम्हाला हलके वाटेल. तुम्हाला ताजतवानं वाटेल. दिवसा पातळ पदार्थ जास्तीत-जास्त प्या.

2. गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं थकवा दूर पळतो. अन्यथा तुम्ही वाफारा घेऊ शकता. गरम पाण्यानं कापड ओला करून शरीर स्वच्छ करू शकता. याशिवाय सकाळी नाश्ता करताना आंबट दह्याचं सेवन करू शकता. यामुळं तुमचा थकवा दूर पळून जाईल.

3. ड्रिंक केल्यानंतर शरीरात पोटेशियमच्या कमतरतेनं थकवा आणि कमजोरी जाणवते. अशात मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्सने भरपूर असलेला केळे खाऊ शकता. शहद घेतल्यासही आराम वाटतो. ड्रिंक करण्यापूर्वीही तुम्ही केळांचं सेवन करू शकता. यामुळं तुमच्या शरीरात पोट्रशियमची कमतरता जाणवणार नाही.

4. जर तुमची परिस्थिती चांगली असेल, तर सकाळी उठून व्यायाम करू शकता. काही वेळा ताज्या हवेत फिरा. यामुळं शरीरातील विषारी तत्व बाहेर निघून जातील. तुमची पाचनसंस्था सुधारेल.

5. अल्कोहोल घेतल्यानं शरीरातील ड्रायनेस वाढतो. अशात नारळ पाणी फायदेशीर असतो. नारळ पाण्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स असतात. नारळ पाणी थकवा दूर करायला मदत करते. मांसपेशींच्या त्रासाला दूर करते. पोटाचे बॅलन्स सांभाळते.

Video: मुक्या जीवांचा आकांत! सहकाऱ्याचा अपघाती मृत्यू, वाशिममध्ये वानरांचा रास्ता रोको, पहा ह्रदयद्रावक व्हिडीओ

Mumbai Corona Vaccination | लहान मुलांच्या लसीकरणासाठी जम्बो व्हॅक्सिनेशन सेंटर, मुलांना बसण्याची सोय, चॉकलेटही मिळणार

House prices Increased in Pune | मेट्रोच्या सुविधा, विकसित होत असलेल्या परिसरांमुळे पुण्यात घराच्या किंमती वाढल्या ; जाणून घ्या भागानुसार घराचे दर

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.