PHOTO | तुम्हीही प्लॅस्टिकच्या भांड्यात जेवता का? जाणून घ्या तुमच्या आरोग्याला कसे पोहोचवते हानी
हार्मोनल असंतुलनामुळे मूड स्विंग, चिंता-तणाव, चिडचिडेपणा आदि समस्या होतात. तेजस्वी प्रकाशामुळे ऍलर्जी, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि कर्करोगाचा धोका देखील वाढतो.
Most Read Stories