Thandai | उष्णतेवर मात करण्यासाठी थंडाई प्या आणि आरोग्य फायदे मिळवा!

बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये निर्माण होतात. यामुळे थंडाईचे सेवन करायला हवेच. थंडाईमध्ये खसखस, बडीशेप, गुलाबाच्या पाकळ्या, दूध आणि सुकामेवा टाकून तयार केली जाते. हे घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

Thandai | उष्णतेवर मात करण्यासाठी थंडाई प्या आणि आरोग्य फायदे मिळवा!
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 12:05 PM

मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये त्वचेसोबतच आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण या हंगामामध्ये डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. त्यामुळे बरेच लोक थंड पदार्थांचे सेवन करतात. उष्णतेवर मात करण्यासाठी लोक अनेक थंड पेये देखील घेतात. यात थंडाईचा (Thandai) समावेश आहे. एक ग्लास थंडाईचे सेवन केल्याने उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो, या पेयाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. विशेष म्हणजे ही थंडाई आपल्याला ऊर्जा (Energy) देण्यासही मदत होते. यामुळे या हंगामामध्ये थंडाईचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. थंडाईचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.

बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते

बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये निर्माण होतात. यामुळे थंडाईचे सेवन करायला हवेच. थंडाईमध्ये खसखस, बडीशेप, गुलाबाच्या पाकळ्या, दूध आणि सुकामेवा टाकून तयार केली जाते. हे घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ते अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या टाळण्यास मदत करतात. बडीशेप सारखे घटक यामध्ये दाहक-विरोधी आणि थंड असतात. जठरासंबंधी समस्या दूर ठेवते. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी गुलाब पाकळ्या मदत करतात.

जीवनसत्त्वे आणि खनिजे

थंडाई बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ते मेंदूसाठी खूप चांगले आहेत. त्यामध्ये प्रोटीन, ओमेगा 3 जीवनसत्त्वे आणि झिंक सारखे पोषक असतात. नियमितपणे थंडाई प्यायल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात बहुतेक लोकांचे ताण घेण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी एक ग्लास थंडाईचे सेवन करावे. यामुळे शरीर थंड राहते, शरीर आतून थंड राहते.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.